बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अर्जुन कापूर यांना चाहत्यांनी मा’रल्या चक्क चप्पला, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस हॅन्डसम अभिनेता अर्जुन कपूर हा ङायरेक्टर बोनी कपूर यांचा मुलगा आहे. सध्या अभिनेता अर्जुन कपूर याचे एका नामवंत घ’ट’स्फो’टि’त अभिनेत्री सोबत अ’फे’य’र सुरू असल्याचे तर तुम्ही ऐकले असेल ना..
मलाइका अरोरा ही इंडस्ट्रीमधील फेमस ङान्सर आहे. आपल्याला तर ठाऊकच आहे की, मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपला आता अनेक वर्षे पूर्ण झाली आहेत. तर या दोघांमध्येही तब्बल 10 वर्षांचा फरक आहे. म्हणजेच अर्जुन कपूर हा मलाइका पेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.
अभिनेत्री मलाइका अरोरा हिचा विवाह सुपरस्टार सलमान खान यांचा भाऊ अरबाज खान यासोबत झाला. एकमेकांना बराच काळ ङेट केल्यावर मलाइका- अरबाज यांनी 1998 मध्ये लग्न केले.
मीडिया रिपोर्टस् नुसार या दोघांचीही भेट एका चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. तेथेच अरबाज मल्लिकाच्या प्रेमात प’ड’ला होता. या दोघांच्याही प्रेमाचे वारे हे सर्वत्र चर्चेत कायम असायचे. त्यानंतर लग्नाच्या कित्येक वर्षांनंतर मात्र 2016 मध्ये एकमेकांसोबत घ’ट’स्फो’ट घेतला.
मीडिया रिपोर्टस् नुसार मलाइका व अरबाज यांचे नाते तु’ट’ण्या’स अभिनेता अर्जुन कपूर हा पूर्णतः जबाबदार आहे, असे म्हटले जाते. तर मलाइकाने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, माझे अरबाज सोबत रिलेशन तु’ट’ण्या’स अर्जुन मुळीच का’र’णी’भू’त नाही.
उ’ल’ट त्याने तर माझ्या वा’ई’ट परिस्थितीत मला सर्वांत जास्त मदत केली आहे. तसेच तिने स्पष्टपणे सांगितले की, अरबाजला स’ट्टा खेळायची खूप घा’ण सवय लागली होती.
ज्यामध्ये तो सारखा- सारखा आपला पैसा ह’र’त जाऊ लागला होता. त्यामुळे आम्हांला आमच्या लहान- सहान खर्चासाठी सलमान वर अवलंबून राहावे लागत होते. याच कारणामुळे आमच्यात नेहमी वा’द व्हायचे. त्यामुळे शेवटी आम्ही घ’ट’स्फो’ट घेण्याचे ठरवले.
मीडियाच्या माहितीनुसार आपल्या घ’ट’स्फो’टा’नं’त’र मलाइकाला अनेकवेळा पब्लिकच्या क्रो’धा’चा सा’म’ना करावा लागला. इतकंच नव्हे तर, एखादा पुरुष हा आपल्या पत्नीकङून अगदी सहजपणे घ’ट’स्फो’ट घेऊ शकतो, हे समाजात चालते. पण तेच दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला घ’ट’स्फो’ट दिला तर मात्र समाज तिला दो’षी ठरवतो.
तुम्हांला माहित आहे का, हल्लीच एका पा’र्टी’तू’न निघताना मलाइकाच्या वि’रो’ध’कां’नी तिला म्हातारी स्त्री, तर कधी त्या दोघांनाही चप्पल फे’कू’न मा’र’त अ’प’श’ब्द वापरत त्यांचा अ’प’मा’न केला. यावर मलाइकाने सांगितले की, समाज काय म्हणतो, याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. माझं प्रेम माझ्यासोबत आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.