नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ही अनेक सुपरहिट चित्रपट देऊन करोडोंची कमाई केली या अभिनेत्रीने!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलिवूड बाहेरून खुप ग्लॅमरस वाटतं. पण आतुन त्याचं चित्र वेगळं आहे. म्हणजे इथे नात्यांचा काही भरवसा नाहीये. अनेक अभिनेत्री आज अनेक अभिनेत्यासोबत रिलेशन मध्ये आहेत.

जो पर्यंत ते लग्न करत नाहीत तोपर्यंत त्यांची एकमेकांनी कुठं काम केलं ? का केलं ? यावर काहीच प्रतिक्रिया नसते. तोपर्यंत अभिनेत्री सुद्धा मनासारखं काम करून आपलं करियर घडवतात. अनेक हिट चित्रपट करतात. काही फ्लॉप होतात. पण एकदा लग्न झालं की पूढे त्यांच्या नवऱ्याना त्यांनी इंडस्ट्रीत कुणाबरोबर ही काम करणं पसंत पडत नाही.

मग अनेक अभिनेत्री आपलं करियर थांबवतात. यात अनेक प्रसिध्द अभिनेत्रींचा समावेश आहे. पण पुढं काही कारणास्तव त्यांच्या संसारात अडचण येते. मग त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो. पण मग आता वेगळं झाल्यावर करायचं काय?

jpg 3

हा प्रश्न उध्वभवल्यावर पुनःस अभिनय क्षेत्रात पदार्पण करतात. काहींची गाडी अडकते. पण काही पुन्हा आपली जागा पक्की करतात. आज आपण अश्याच घटस्फोट घेतल्यानंतर सुद्धा बॉलीवूड मध्ये अनेक हीट फिल्म देणाऱ्या अभिनेत्री बाबत माहिती जाणुन घेणार आहोत.

See also  अभिनेत्री करीन कपूर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यातील फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या मल्लिका शेरावत या अभिनेत्रीला आपण ओळखत असालच. २००३ मध्ये तिने ख्वाइश फिल्म मधुन तिनं पदार्पण केलं होतं. त्यावेळी थोड्या फार प्रमाणात ती बॉलीवूड मध्ये रुळली होती. तिला खरी सक्सेस मिळावी मर्डर फिल्म नंतर. त्या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेला लोकांनी खुप पसंत केलं.

रातोरात स्टार सुद्धा केलं. तिच्या फिल्मी करियर बाबत आपल्याला माहिती आहेच. पण तिच्या खऱ्या आयुष्याबाबत काहीच माहिती नाही. बॉलिवूड मध्ये येण्याच्या आधी तिचं लग्न २००० मध्ये करण सिंह गिल यांच्यासोबत झालं होतं.

तिचे पती जेट विमानाचे पायलट होते. असं बोललं जातं की मल्लिका ला लग्नानंतर सिनेमात काम कारायचं होतं पण तिच्या सारसर कडुन या गोष्टीला खुप विरोध झाला. हेच कारण होतं की तिने घटस्फोट घेतला. मुंबईत आली. आणि अभिनयाची गाडी पळवायला सुरुवात केली. ती आज एक यशस्वी अभिनेत्री पैकी एक आहे.

See also  'लागीर झालं जी' मधील लोकप्रिय भैय्यासाहेब उर्फ किरण गायकवाड करतोय नव्या मालिकेत नवी भूमिका, जाणून घ्या कोणती आहे मालिका!

दुसरी अभिनेत्री आहे राखी गुलजार. १९६७ मध्ये बधू भरण या बंगाली चित्रपटातुन तिने अभिनय करियर ला सुरुवात केली. त्या चित्रपटामधील तिची भूमिका खुप गाजली. तिचं लग्न किशोर वर्षीच अजय बिश्वास या पत्रकाराशी झालं होतं.

१९६३ मध्ये झालेलं लग्न अभिनय करायचा या कारणामुळे १९६५ पर्यँतच टिकू शकलं. पुढं त्यांनी १९६५मध्येच घटस्फोट घेतला. त्यानंतर राखी ने खुप काम केलं. आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन ती नावारूपास आली.

mallika

देव डी, साहिब बीवी आणि गँगस्टर, पानसिंग तोमर यासारख्या चित्रपटात काम करणार्‍या माही गिलचे वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झालं होतं. या लग्नाच्या काही काळानंतरच त्यांचा घटस्फोट झाला. माहीचा पती कोण आहे आणि त्यांचे लग्न किती काळ चालले याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने तीन वर्षांची मुलगी असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी कोणालाही याची कल्पना नव्हती.

See also  अमिताभ बच्चन यांची मुलगी या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्याला लिहीत असे पत्र, कारण ऐकून थक्क व्हाल!

अश्या अनेक अभिनेत्री यांचे नावं लिस्ट मध्ये येतात. कल्की ही ही आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २०११ ला अनुराग कश्यप च्या देव डी चित्रपटात काम केलं होतं. तिथं त्यांना प्रेम झालं. मग लग्न आणि लगेच दोन वर्षांनी घटस्फोट. हे चक्र काही थांबायचं नाव घेत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment