तू इतकी हॉट आहेस की कंबरेवर आपण चपात्या भाजू शकतो ! निर्मात्याच्या या कल्पनेवर संतापली ही प्रसिद्ध अभिनेत्री

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये एक अभिनेत्री अशी आहे की तिने खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे. तिचा अभिनय आणि बोल्ड नेस या दोन्ही मुळे ती चाहत्यांच्या पसंतील खरी उतरत असते. आजवर तिने इंडस्ट्री तल्या सगळ्या सुपरस्टार यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्या अभिनेत्री चं नाव आहे मल्लिका शेरावत.

आहे की नाही ओळखीची ? तिला ओळखत नाही असं कधी होईल का ? कारण ती तर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. बरं तिचा फॅन्स सुद्धा करोडो च्या वर आहेत. आणि ती जुनी अभिनेत्री असूनही सध्या आज काल आलेल्या तरुण अभिनेत्री ना टक्कर देत आहे.

आता आपण म्हणाल की पण तिचं काय मधीच. होय ! तेच आपण जाणून घेणार आहोत. कारण तिने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा जो धक्कादायक आहे तो तिने लव्ह लाईफ लाफ या शो मध्ये व्यक्त केलेला आहे. किस्सा हा आहे की तिला एकदा एक ऑफर आली होती. ती म्हणजे हॉट गाण्याची. ऑफर घेऊन आलेला म्हणाला की आपल्याला एक हॉट असं गाणं बनवायचं आहे. त्यावर मल्लिका म्हणाली की मी तर एवढी काही हॉट किंवा बोल्ड नाही वाटत.

See also  कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले तर कधी लॉटरीचे तिकीट विकले, आज आहे सुपरस्टार अभिनेत्री!

त्यावर तो म्हणाला की आग तू एवढी गरम आहेस की तुझ्या अंगावर आपण काहीही भाजू शकतो. आता हे ऐकून आपण सुद्धा एकतर हसला असाल किंवा मनातल्या मनात म्हणाल की ही कोणती किळस वृत्ती. हा अनुभव शेयर केल्याने मल्लिका शेरावत चर्चेत आलेली आहे. त्याची कल्पना ही खूपच विचित्र होती, जिला मी जागेवर नकार देऊन टाकला. कारण मला ते काहीतरी वेगळंच वाटलं. असे कसं होऊ शकतं ?

मल्लिका शेरावत ही नेहमी आपल्या आयुष्यात घडलेले किस्से सांगण्यासाठी पुढे असते. तिचा सोशल मीडियावर चाहता वर्ग सुद्धा स्ट्रॉंग आहे. तिने तिन्ही खान आणि इतर सुपरस्टार अभिनेते यांच्यासोबत काम केलेले आहे. या शो मध्ये तिने इतरही बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. त्यामध्ये मल्लिका म्हणाली की भारतामध्ये अजून हॉट याची व्याख्या किंवा अर्थ कुणाला कळलेला दिसत नाही.

See also  अजय देवगण सोबत कधीच काम करत नाहीत या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

भारतात महिलांच्या हॉटनेसबद्दल खूप गैरसमज आहेत. जे मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला समजले नाहीत. मात्र हे फार विचित्र होते,” असे ती म्हणाली. मल्लिका शेरावत च्या सोशल मीडियावर आपल्याला फार हॉट असे फोटो पाहायला मिळतील. ज्यामध्ये तिला पाहून आपल्याला ही काही गैरसमज होतील. पण ती एका प्रकारची कलाच आहे असं ती समजते. यावरून तिला समज सुद्धा खूप आहे. हेही आपल्या लक्षात येत असेल.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment