चिल्लरने भरलेला ट्रक घेऊन BMW कार खरेदी करण्यासाठी आला, पुढे जे घडले ते…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आयुष्यात येऊन काय करायचं मित्रांनो, ऐशोआरामी सुख- सुविधांचे जीवन जगले म्हणजे कसं अगदी झक्कास वाटतं हो की नाही. तुम्ही काहीही म्हणा पण लक्जरी लाईफस्टाइल जगावे, अशी प्रत्येक व्यक्तीची मनापासून इच्छा असते. काही लोक तर दिवसरात्र आपल्या स्वप्नांत फक्त आलिशान मोठमोठ्या कार पाहतात. अशीच आपल्या स्वप्नातील एखादी कार आपल्याला अचानकपणे मिळाली तर…तुम्हांला देखील आश्चर्याचा धक्काच बसेल.

असेच काहीसे चीनमधील एका व्यक्तीसोबत झाले आहे. या व्यक्तीने बीएमडब्ल्यू कार जेव्हा पाहिली, तेव्हापासून त्याला ती आपल्या स्वप्नातील कारप्रमाणे भासू लागली. हो, पण यात काही नवल नाही. कारण एखादी आलिशान चकमकीत कार पाहिली की ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.

See also  या महिलेचा दाजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर वायरल, तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Advertisement

coins1

अहो, पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट तर अशी आहे. या व्यक्तीला थोडा देखील अंदाज नव्हता की आपल्याजवळ एवढे पैसे जमा होतील की, एक दिवस आपण आपल्या स्वप्नांतील कार खरेदी करू शकतो. आपण मेहनतीने जमा केलेले सर्व कॉइन्स घेऊन तो शोरूम मध्ये कार विकत घेण्यासाठी पोहोचला. पहिल्यांदा त्याने आपल्या मित्राच्या मदतीने हे सगळे कॉइन्स 4 दिवसांत मोजले. जे एकूण 1 लाख 50 हजार होते.

Advertisement

चीनमधील टोंगरेन या शहरात राहणारा हा व्यक्ती जेव्हा एक ट्रक घेऊन कारच्या शोरूम बाहेर पोहोचला. तेव्हा तेथील सर्व कर्मचारी ट्रकभर कॉइन्स पाहून हैरान झाले. तेव्हा तेथील शोरूम च्या मालकाने सांगितले की तो कार खरेदी करण्यासाठी आला आहे. त्यानंतर शोरूम मधील लोकांनी ट्रकभर कॉइन्स मोजण्यासाठी बँकेत फोन करून तेथील 11 कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.

See also  ही 9 लक्षणे ज्या स्त्रियांमध्ये असतात, त्या असतात खूपच नशीबवान; साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर...

coins2

Advertisement

तब्बल 10 तासांच्या मेहनतीनंतर ते 900 किलो कॉइन्स मोजून झाले. हे सर्व कॉइन्स मोजून झाल्यावर त्या कार शोरूम मध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला व त्या मॅनेजरने कारची चावी ट्रकभर कॉइन्स आणलेल्या त्या स्वप्नाळू व्यक्तीच्या हातात सोपवली.

तुम्हांला ठाऊक आहे का, कार खरेदी करणारा हा गृहस्थ एक बस ङ्रायव्हर होता. सुरूवातीपासूनच लक्जरी कार खरेदी करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो बर्याच वर्षांपासून कॉइन्स जमा करत होता. पैसे जमा करण्याच्या उत्साहात 50 लाख रूपए केव्हा व कसे जमले, हे त्याला समजले देखील नाही.

Advertisement

coins

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...
Advertisement

Leave a Comment

close