घराच्या जागेत खोदकाम करत असताना जमिनीतून निघाले असे काही की, जमीन मालकाने ताबडतोब पो’लि’सांना…

फरीदाबाद हे शहर बऱ्याच वेळा आपल्या अनोख्या घटनांसाठी नेहमीच चर्चेत असते. आता छायंसा या गावातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

छायंसा या गावात खोद काम करताना चांदी व तांब्याचे नाणे सापडल्याची घ’ट’ना उघडकीस अली आहे. इतकेच नाही तर घरमालकाच्या सभ्यतेबद्दल जाणून घेतल्यावर तर तुम्हालाही ध’क्का बसेल.

WhatsApp Image 2020 10 30 at 16.48.38

खोदकामाच्या दरम्यान जमीनदारालाही हे ठाऊक नव्हते की उत्खनना दरम्यान काय निघेल. पण जेव्हा या जमिनीचा मालक तेथे खोदकाम करत होता तेव्हा तेथे चांदी चे नाणे सापडले. या घटनेनंतर घरमालकाने खोदकामादरम्यान सापडलेली चांदीची नाणी पो’लि’स ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केली. यानंतर पो’लि’सां’नी घ’ट’नास्थळ गाठले आणि तपास सुरू केला.

छायंसा पो’लि’स ठा’ण्यातील पो’लि’सां’नी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी छायंसा गावचा रहिवासी राहुल हा 29 ऑक्टोबरला आपल्या घराचा पाया खोदत होता, त्यावेळी उत्खननात 18 चांदीच्या नाण्या सापडल्या.

See also  आपला बॉयफ्रेंड कोणत्यातरी दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे हे कळताच, गर्लफ्रेंडने त्या होणाऱ्या नवरी सोबत केले असे काही कि...

IndiaTvd2439e silvercoins

जमीनदार राहुल यांनी प्रामाणिकपणे ते पो’लि’स ठाण्यात आणले आणि ते जमा केले. तसेच, पो’लि’सांनी सांगितले की या नाण्यांवर 1862, 1890, 1901, 1919 आणि 1902 या वर्षातील व्याख्यान आहेत. या वर्षांमध्ये भारत स्वतंत्र देश नव्हता.

1947 पर्यंत भारत स्वतंत्र देश नव्हता आणि येथे इंग्रजांची राणी व्हिक्टोरिया राज्य करत होती. तसेच, या सापडलेल्या नाण्यांवर क्वीन व्हिक्टोरियाचे चित्रही बनवलेले दिसत आहे. पोलिसांनी घटनेची माहिती एसडीएम अपराजिता यांना दिली असून नाणीही पाठविली आहेत. त्यानंतर एस.डी.एम अपराजिता यांनी तहसीलदार सुशील शर्मा यांना घ’ट’ना’स्थळी पाठवून या घ’ट’नेची दखल घेतली.

ancient coins 7064

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षाही खूपच सुंदर आणि प्रसिद्ध आहे रशियन अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment

close