“मन झालं बाजिंद” मधील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे अशी, पहा तिचे सुंदर फोटो…
सध्या सगळीकडे एका मालिकेची फार चर्चा चालू आहे. झी मराठी वाहिनीवर नुकताच तिचा प्रोमो प्रसारित झालेला आहे. प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांना मालिका नेमकं कशावर असेल याची उत्सुकता लागलेली आहे. म्हणजे विषय प्रेमाचाच आहे; पण तो कश्या प्रकारे खेळवला जाणार किंवा पहिल्या एपिसोड मध्ये काय दाखवलं जाणार ? हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचं वाटत आहे.
या मालिकेची निर्मित्ती संस्थेने कारभारी लयभारी ही मालिका या आधी निर्मित केली होती. जी मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस खरी उतरली होती. आता २३ ऑगस्ट च्या पहिल्या भागात ही मालिका अजून काय काय पत्ते खुले करेल याची वात चाहते, प्रेक्षक बघत आहेत.
ज्या मालिकेबद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे, “ मन बाजिंद झालं ”. नाव खूपच वेगळं आहे. जेव्हा प्रोमो प्रेक्षकानी तेव्हा पासून बाजिंद चा अर्थ नेमका काय असेल याचा ही शोध रसिक प्रेक्षक घेत आहेत. त्या मालिकेमधून प्रमुख भूमिकेत पदार्पण करणारी अभिनेत्री ही लोकांना खूप आवडत आहे.
तिच्या सुंदरता आणि निरागस चेहऱ्यामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरून चर्चेत येत आहे. त्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आपल्याला नक्की आवडेल. कारण ती एक उत्तम डान्सर आणि अभिनेत्री आहे.
सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल आहे. तिचा लागीर झालं जी मधील अजिंक्य सोबत तिचा इंस्टा वर कोकणी गाण्यावर केलेला डान्स ही चांगलाच व्हायरल झाला होता. आता आपल्याला ती अभिनेत्री कोण हे चांगलेच लक्षात आलं असेल. जिच्या बद्दल बोललं जात आहे तिचं नाव आहे अभिनेत्री श्वेता राजन ( Shweta rajan ).
श्वेता राजन याधीही अनेक मालिकांत आपल्याला दिसलीच असेल. मन झालं बाजिंद मध्ये ती प्रमुख भूमिका साकरणार आहे. तिच्या जोडीला नव्या दमाचा वैभव चव्हाण हा सातारकर अभिनेता सुद्धा असणार आहे. वाघोबा संस्थेने मालिकेची निर्मिती केलेली आहे.
प्रोमो वरून तरी असे कळतय की मालिकेत कृष्ण आणि रायाची प्रेमकथा अनुभवायला मिळणार आहे. जी खूप हटके असणार आहे. ज्यात प्रेक्षक रंगून जाणार आहे. लागीर झालं जी सारखे काहीतरी परत पाहायला मिळेल असं चाहत्यांना वाटत आहे. आता हे २३ ऑगस्ट पासूनच कळेल. तोपर्यंत तरी वात पहावी लागणार आहे.
श्वेता राजन ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच मॉडरन आहे. गल्यामर्स राहायला तिला फार आवडतं. तिच्या इन्स्टा वर फोटो जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जगण्यात, वागण्यात, कपड्यात ती तिचे किती वैविध्य जपते. तिला आणि मालिकेतील सर्व टीम ला पुढी यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा !..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.