एक काळ प्रचंड गाजवणारी, दाऊत सोबत चर्चेत राहिलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री 19 वर्षांनंतर पुन्हा परतणार…

Advertisement

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये काही अभिनेत्री या अश्या होऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी एकेकाळी आपल्या सुंदरता आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं अक्षरशः. पण आता त्या चित्रपट सृष्टी पासून खूप लांब आहेत. मात्र पुन्हा पुनागमन करणार का असेही शक्यता वर्तवली जात आहे. पण नेमकं ती कुणाबद्दल ? अभिनेत्री कोण ? हे जाणून घेण्याची आपल्याला आता खूप उत्सुकता लागलेली आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊ.

svmkbiilnzkyfqep 1596108616

Advertisement

ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिला मंदाकिनी म्हणून ओळखतात; पण तिचे खरे नाव यास्मिन जोसेफ ( yasmin joseph ) आपण तिला ओळखतो ते मंदाकिनी या नावाने. होय, तीच ती 80 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. हीच मंदाकिनी आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

खूप कमी वयात तिने करियर ची सुरुवात केली होती. म्हणजे बघा एकंदरीतचं वयाच्या 16 व्या वर्षी यास्मिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण या यास्मिनला खरी ओळख दिली ती राज कपूर ( raj kapur ) यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ ( ram teri ganga maili ) या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बो’ल्ड सीनची आजही चर्चा होते.

See also  "कसोटी जिंदगी की" फेम अभिनेत्याने दा'रू पिऊन पार्टीत प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची केली छेडछाड, बळजबरीने...
Advertisement

mandakini

‘राम तेरी गंगा मैली’नंतर मंदाकिनीचे कोट्यवधी फॅन्स होते. पण करिअर फार काळ चालले नाही. करिअरमध्ये 48 सिनेमे करणारी मंदाकिनी 2002 नंतर बॉलिवूडमधून गायब झाली. पण आता दोन दशकानंतर मंदाकिनीला पुन्हा बॉलिवूड खुणावू लागले आहे. तिचा मॅनेजर बाबूभाई थिबाने दिलेल्या माहितीनुसार, मंदाकिनी काही स्क्रिप्ट वाचते आहे. चित्रपट आणि वेबसीरिज दोन्हींमध्ये काम करण्यास ती तयार आहे. अर्थात मनाजोगी भूमिका मिळाली तर. आणि कर तिने काम केलं तर रसिकांना पुन्हा तिचा थाट अभिनयाचा या वयात पाहायला मिळणार आहे.

Advertisement

मंदाकिनीला तिच्या भावाने कमबॅकसाठी तयार केले. कोलकात्यात ती दुर्गा पूजेत सामील झाली होती. यावेळी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. म्हणजेच मंदाकिनीची क्रेज आजही कायम आहे. हे पाहून भावाने तिला चित्रपटात पुन्हा येण्यासाठी राजी केले. एखादा कलाकार काही वर्षे काम करत नसला म्हणून काय झालं ? त्याने निर्माण केलेली आधीची लोकप्रियता त्याला मोठं करते.

946887 mandakini

Advertisement

साल होतंरेर भालोबाशा’ 1985. या मध्ये ‘अंता या बंगाली सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. याचवर्षी ‘मेरा साथी’ या सिनेमाद्वारे मंदाकिनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1985 मध्येच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. यातला पहिला म्हणजे आर पार आणि दुसरा म्हणजे, राम तेरी गंगा मैली. ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा तु’फा’न गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्रा "या" माध्यमातून सुद्धा कमावते अमाप पैसा, कमाईचा आकडा ऐकूनच थक्क व्हाल!

बोल्ड अभिनेत्री म्हणून मंदाकिनी चर्चेत होतीच. पण याचदरम्यान मंदाकिनीचे नाव अं’ड’र’व’र्ल्ड डॉ’न दाऊदसोबत जुळले होते. दाऊदच्या नावानेही बॉलिवूडचा थ’र’का’प उ’डायचा. त्यामुळे बरेच दिग्दर्शक मंदाकिनीसह काम करण्यास उत्सुक नव्हते.

Advertisement

4630f4703da4cf749b9cede51f41e2a34c15e

स्वतः एका मुलाखतीत मंदाकिनी यावर बोलली होती. 1994 मध्ये प्रकाशित दाऊदसोबतच्या त्या फोटोने माझे आयुष्य बदलून टाकले. माझा व दाऊदचा एक मुलगा आहे, असाही दावा केला गेला. पण यात काहीही तथ्य नाही. शोसाठी मी सर्रास दुबईला जायचे. अशाच एका शोमध्ये मी दाऊदला भेटले होते. पण आमच्यात काहीही नव्हते, असे ती म्हणाली होती. आता काहीही नव्हते असं म्हणली असली तरी चर्चा मात्र खूप झाल्या.

Advertisement

दाऊदसोबत नाव आल्याने मंदाकिनीला सिनेमे मिळेनासे झालेत आणि तिला फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले.

See also  अभिनेत्री रेखाला 'आई' म्हणून बोलावतात ऐश्वर्या आणि अभिषेक, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

605595 madakini

Advertisement

सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. येथे ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. दलाई लामा यांना ती फॉलो करते. याशिवाय ती योगाही शिकवते. तिचा शेवटचा चित्रपट सुद्धा आता काहींना आठवत नसेल ना. 1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.

तर जर मंदाकिनी ने पुन्हा एन्ट्री केली तर नक्कीच ती धमाल करेल. कारण अभिनेत्री म्हणून ती खूप ग्रेट होती. आज ही तिची क्रेझ आहे. तर तिला पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close