मंदिरा व राज कौशल यांची लवस्टोरी अशी झाली होती सुरू, खूपच हटके होती या कपल मधील केमिस्ट्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडची नामांकित ब्यूटीफुल अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीच्या नि’ध’नाच्या बातमीने संपूर्ण बॉलीवुड सृष्टीवर शो’क’कळा पसरली आहे. मंदिराचा पती राज कौशल याचे हृ’द’य’वि’का’राच्या झ’ट’क्या’ने नि’ध’न झाले. अभिनेत्री मंदिरा बेदी व राज कौशल यांनी 1999 मध्ये एकमेकांसोबत लग्न केले. या दोघांचीही लवस्टोरी ही जरा हटकेच आहे. 1996 साली राज कौशल यांनी मुकुल आनंद यांच्याकडे चीफ असिस्टंट म्हणून काम केले.

मुकुल आनंद हे “फिलिप्स 10” टेलिव्हिजन शो साठी ऑडिशन घेत होते. त्यावेळी मंदिरा बेदी हे इंङस्टीमधील गाजलेले नाव होते. ‘शांती’ ही तिची मालिका प्रचंड फेमस झाली होती. “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” या सिनेमात सुद्धा मंदिरा झळकली होती. त्यामुळे राज तिला व्यवस्थित ओळखत होते.

See also  जेव्हा अभिनेत्री रेखाने 13 वर्षांनी लहान अक्षय कुमारसोबत दिला होता इं'टिमेट सीन, त्यानंतर जे झाले...

Bollywood Celebrities Who Got Married On Valentines Day3 60dc288c20811

हीच मंदिरा जेव्हा मुकुल आनंद यांच्याकडे ऑडिशन देण्यासाठी पोहोचली. तेव्हा राजसोबत तिची नजरानजर झाली. लाल- पांढरा रंगाचे टी- शर्ट व खाकी कलरची पँट घालून ती ऑडिशनसाठी पोहोचली होती. एका मुलाखतीमध्ये राज म्हणाले होते की,”एका काऊंटङाऊन शो साठी मंदिरा मुकुल आनंद यांच्याकडे पोहोचली होती, तेव्हा मी तिला पहिल्यांदाच पाहिले. तिचा तो चेहरा मला आजदेखील आठवतो.

यापूर्वी मी तिला “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” या चित्रपटात पाहिले होते. त्यानंतर मग ऑडिशन दरम्यान भेटी होतच गेल्या. मंदिरा व मी आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी वि’रू’द्ध होतो. परंतु पहिल्या भेटीनंतरच मी मंदिराच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. मला खरं प्रेम मिळाल्यावर मला त्याची मनापासून जाणीव झाली”, असे राज कौशल म्हणाले होते.

Mandira Bedi Raj Kaushal

म्हणून तर राजला मंदिराने पसंत केले : “राज हा एक प्रामाणिक व ईमानदार माणूस आहे. तो कधीच कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही. खोटा मुखवटा त्याच्या चेहऱ्यावर कधीही नसतो. थोडक्यात म्हणजे मला त्याचा स्वभाव खूप आवडला होता”, असे मंदिराने सांगितले होते.

See also  आई झाल्यावर "या" महिला खासदारने केले आपल्या प्रियकरासोबत गुपचूप लग्न?

कट्टर वि’रोध होता घरच्यांचा : राज व मंदिराच्या लग्नासाठी राजचे कुटुंब तयार होते. परंतु मंदिराच्या घरून सक्त वि’रो’ध होता. कारण एका दिग्दर्शकाला आपली लाडकी मुलगी देण्यासाठी तिचे वडील तयार होतच नव्हते. मंदिराचे वडील पूर्णपणे कॉर्पोरेट स्वभावाचे व्यक्ती होते. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तर त्यांनी खूप वि’रोध केला होता. पण मंदिरा मात्र काही केल्या ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिच्या हट्टामुळे तिच्या आईवडिलांनी या लग्नाला होकार दिला. 14 फेब्रुवारी 1999 ला मंदिरा व राज यांचा विवाह झाला.

mandirabedi41625035860

लग्नाच्या 12 वर्षांनंतर ती बनली आई : लग्नानंतर मुलं जन्माला घालण्यास मंदिरा अजिबात तयार नव्हती. कारण त्यामुळे आपले करियर संपेल, अशी भिती तिला सारखी सतावत होती. पण राज यांनी सुद्धा तिच्या निर्णयाचा सन्मान केला. शेवटी वयाच्या 39 व्या वर्षी म्हणजे लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी 2011 साली मंदिराने एका मुलाला जन्म दिला. तसेच मागील वर्षीच एका 4 वर्षाच्या मूलीला मंदिरा व राज यांनी दत्तक घेतले.

See also  राखी सावंतचा विचित्र ड्रेस पाहून तिच्या अंगावर धावून गेला कुत्रा, त्यानंतर जे घडले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment