मृत्यूनंतर मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्या अपूर्ण राहिल्या ‘या’ इच्छा, या प्रसिद्ध अभिनेत्याने केला मोठा खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड मधून पुन्हा एक दुःखद घटना आली. त्यामुळे सगळं बॉलिवूड हळूहळून गेलं. एका सेलिब्रिटी च्या मृ’त्यू वर इतर सेलिब्रिटी यांनी शोक व्यक्त केला. त्या मृत सेलिब्रिटी चं नाव आहे राज कौशल ( raj koushal ) . होय मंदिरा ( mandira bedi ) चा नवरा. दोघांची जोडी खूप सुंदर होती. त्यांच्या मुलांसोबत काम करता करता ते खूप उत्तम जीवन जगत होते. पण अचानक हृदय वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने क्षणात सगळं संपवून टाकलं.

pjimage 2021 06 30T095844.756

आता ते गेल्यावर समोर येत आहे ते म्हणजे राज कौशल यांच्या स्वप्नात किंवा चालू जीवनात पेंडिंग असलेली कामे. कोणत्याही माणसाच्या आयुष्यात सतत काही न काही प्लॅनिंग चालू असतं. तसं त्यांचं ही होतं. आता नेमकं काय राहून गेलं राज कौशल ( raj koushal ) यांच्या शेवटच्या इच्छित मधील. तर चला मग सविस्तर जाणून घेऊ.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्रोड्यूसर-डायरेक्टर आणि अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं बुधवारी ह्दय’वि’का’रा’च्या झटक्याने नि’ध’न झालं. पती राज कौशल यांच्या जाण्याने अभिनेत्री मंदिरा बेदीला मोठा ध’क्का बसलाय. ३० जूनच्या सकाळी जवळपास साडे चारच्या सुमारास राज कौशल यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या मायावी दुनियेचा निरोप घेतला. मृ’त्यूपूर्वी राज कौशल एक खास गोष्टीचं प्लॅनिंग करत होते. पण त्यांचं हे प्लॅनिग पूर्ण होण्याआधीच त्यांना मृ’त्यूनं गाठलं.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांना आहेत खूपच गं'भीर आ'जार, या अभिनेत्रीला तर या आ'जारामुळे...

mandirabedi41625035860

राज कौशल यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात पत्नी अभिनेत्री मंदिरा बेदीने साथ निभवली. अभिनेत्री मंदिरा बेदी आणि अभिनेता रोनित रॉय हे दोघेही खूप जवळचे मित्र-मैत्रीण आहेत. राज कौशल यांच्या नि’ध’नाची बातमी समजल्यानंतर अभिनेता रोनित रॉय मंदिरा बेदीला सावरताना दिसून आला.

पण त्याला सुद्धा मोठा ध’क्का बसलाय. रोनित रॉयला ज्यावेळी राज कौशल यांच्या नि’ध’नाची बातमी समजली त्यावेळी तो गोव्यात होता. बातमी कळल्यानंतर रोनित रॉय गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाला. यावेळी माध्यमाशी बोलताना त्याने राज कौशल यांच्याबाबती हा खुलासा केलाय. कारण रोनीत रॉय आणि राज जी हे अनेक प्रोजेक्ट वर एकत्र काम करत होते. ते एक चांगले मित्र सुद्धा होते.

MandiraBedi RajKaushal Facebook 30062021 1200

राज कौशल यांना अभिनेता रोनित रॉयसोबत एका प्रोजेक्टवर काम करायचं होतं. गेल्या मे महिन्यातच त्या दोघांची भेट झाली होती. राज कौशल हे एक वेब सीरिज बनवत होते. या प्रोजेक्टची शूटिंग सुद्धा सुरू झाली होती. या वेब सीरिजला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याबाबत राज कौशल यांचा विचार सुरू होता, असं अभिनेता रोनित रॉय याने माध्यमाशी बोलताना सांगितलं.

See also  अभिषेक बच्चन अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने म्हणे चक्क "याच्याशी" केले होते लग्नं, कारण ऐकून थक्क व्हाल!

या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता रोनित रॉयला पाहण्याची राज कौशल यांची इच्छा होती. या वेब सीरिजच्या पहिल्या पार्टमधील काही भाग अभिनेता रोनित रॉयसोबत शूट करावं असं राज कौशल यांना वाटत होतं. इतकंच नव्हे तर या वेबसीरिजमध्ये पडद्यामागे राहून एका मास्टरमाइंडच्या भूमिकेत रोनित रॉयने काम करावं, अशी देखील त्यांची इच्छा होती. या सीरिजच्या शेवटी रोनित रॉयचा चेहरा दाखवण्याचं प्लॅनिंग देखील राज कौशल यांनी केलं होतं.

83981581

‘अक्कड बक्कड’ असं या वेब सीरिजचं नाव होतं. ही एक क्राईम ड्रामा सीरिज होती. या सीरिजबाबत राज कौशल यांना इतर प्रोड्यूसरसोबत काही अडचणी आल्या होत्या. त्यानंतर चक्रीवादळ आलं. त्यामूळे या सीरिजचं शूटिंग अडकलं होतं.

राज कौशल यांची ही इच्छा पूर्ण होण्याआधीच त्यांचं नि’ध’न झालं. राज यांची शेवटची पोस्ट रविवारची होती. गेल्या रविवारी त्यांनी मित्रांसोबत एक पार्टी एन्जॉय केली होती. त्याचे काही फोटोज त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जहीर खान, नेहा धूपिया आणि अंगद बेदी दिसून येत आहेत.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील 'गुरुनाथ' आता दिसणार या नवीन मालिकेत, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

pjimage 4 38

राज कौशल यांची जरी ही इच्छा अपुरी राहिली असली तरी त्यांचे चाहते म्हणून आपण ती पूर्ण करूयात. जेव्हा केव्हा त्यांची ही वेबसिरीज येईल तेव्हा आपण तिला उदंड प्रतिसाद देऊ. हेच भावपुर्ण श्रद्धांजली ठरू शकते. राज जी भावपुर्ण श्रद्धांजली. एवढ्या लवकर नव्हती exit घेण्याची वेळ.

Leave a Comment