या घट’स्फो’टा’च्या सोहळ्याचा फोटो होतोय तु’फा’न व्हायरल, जाणून घ्या नेमकं काय आहे खरे प्र’क’र’ण?

सध्याच्या काळात सोशल मीडियावर कधी, कुठे, कशी आणि कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता हेच पहा ना!, सध्या सोशल मीडियावर सर्वत्र घट’स्फो’टा’च्या सोहळ्याचा एक फोटो प्र’चं’ड व्हा’य’र’ल होतांना दिसत आहे. प्रत्येकाच्या मनात ये की, अरे! असे कुठे असते का? चला तर मग जाणून घेऊया की नेमका कुठे पार पडतोय हा घट’स्फो’ट सोहळा, तो करतंय कोण? आणि काय आहे नेमके हे सर्व प्र’क’र’ण?

maharashtra times

या घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घट’स्फो’ट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या फोटोने तर साऱ्या महाराष्ट्राला अ’चं’बि’त करून सोडलं आहे. एवढंच बाकी राहील होतं.. आता हे ही पाहायला मिळालं… पुणे तिथे काय उणे… पाटलाचा ना’द’च खु’ळा… लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा एक ना अनेक कमेंट या फोटोवर येत आहेत.

घट’स्फो’ट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्र’का’र काय आहे या विचाराने सर्वांचीच उत्सुकता ताणली गेलीय. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घ’ट’स्फो’ट सोहळा नसून ‘मंगलाष्टक रिटर्न’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे.

maharashtra times 1

नक्की घट’स्फो’ट सोहळ्याची थी’म काय आहे, हा आ’ग’ळा’वे’ग’ळा सोहळा कशाचे भा’की’त उ’ल’ग’ड’णा’र आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या घट’स्फो’ट सोहळ्याने तर सोशल मीडियावर वेगळाच धु’मा’कू’ळ घातला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शि’गे’ला पोहोचली आहे.

‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओ’क, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार, भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या ही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Feature Photo 720X540

लॉ’क’डा’उ’न’नं’त’र चित्रपटसृष्टीला मिळालेल्या ग्री’न सि’ग्न’ल’नं’त’र ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट नवा कोरा आणि को’ड्या’त टा’क’णा’रा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची धु’रा निर्माते वीर कुमार शहा यांनी सांभाळली आहे. त्यांच्या ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘बाजार’ या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. ‘बाजार’ या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला १६ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आता त्यांचा ‘मंगलाष्टक रिटर्न’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास स’ज्ज होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment