“राजा राणीची गं जोडी” मालिकेतील रणजित ढाले पाटलाचा खऱ्या आयुष्यातल्या भाऊ आहे एका कंपनीचा मालक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठी मालिकांमध्ये कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी राजा राणी ची गं जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच खरी उतरत आहे. आज टीआरपी मध्ये सुद्धा ती मालिका एक किंवा दोन नंबरवर नेहमी असते. लोकप्रियतेच्या शिखरावर मालिका आहे ! असे म्हणायला ही काही हरकत नाही.

मालिकेचं कथानक आणि त्यातील कलाकारांचा अभिनय हेच यशाचं खरं गणित आहे. मालिका घरातल्या गोष्टी वर आधारित आहे. ज्यामध्ये रोज ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. मालिकेमध्ये सर्वच कलाकार फार उत्तम काम करत आहेत; पण या सर्वांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा रणजित ढाले पाटील खूप चर्चेत आहे.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की रणजित ढाले पाटील ची भूमिका करणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात कसा राहतो ? तर रणजित साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे मणिराज पवार. तो ललित कला केंद्रातून अभिनयाचं शिक्षण घेऊन आज मालिकेत काम करत आहे. तो मूळचा औरंगाबादचा. तिथेच त्याचं बालपण गेलं. मणिराज हा सोशल मीडियावर पण फार चर्चेत असतो. त्याचे लाखो चाहते आहेत.

See also  "लागीर झालं जी" फेम आज्याच्या खऱ्या आयुष्यातली शितली ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

त्याच मणिराजच्या खऱ्या आयुष्यात ल्या भावा बद्दल आपल्याला काही माहिती आहे का ? म्हणजे पडद्यावर जसा तो छोट्या भावावर प्रेम करतो तसेच खऱ्या आयुष्यात सुद्धा करतो. त्याच्या भावासोबत त्याचे नेहमी फोटो दिसत असतात. आज आपण तेच सविस्तर जाणून घेणार आहोत की भाऊ नेमकं करतो काय आणि नाव काय ?…

22582327 948328811987081 5571548841863282688 n

त्याच्या भावाचे सुद्धा औरंगाबाद मध्येच बालपण गेले. त्याला लहानपणी पासून वेगळ्याच क्रियेटिव्ह क्षेत्रात आवड होती. रणजित ढाले पाटील म्हणजेच माणिराज पवारच्या ( maniraj pawar ) लहान भावाचे नाव राजेश्वर पवार आहे.राजेश्वरने आपल्या मोठ्या भावाप्रमाणे अभिनयक्षेत्रात न येता. दुसऱ्याच क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे.राजेश्वरने कुठेही नोकरी करत नसून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याचा व्यवसाय काही कमी क्रिएटिव्ह नाही. आपल्याला जाणून भारी वाटेल असा व्यवसाय आहे.

See also  प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमॅन्टिक पोजवर सेलीब्रेटींची प्रतिक्रिया, पहा काय म्हणतायेतं हे सेलीब्रेटी!

कलर्स मराठी वरील लोकप्रिय अभिनेत्याचा भाऊ म्हणून ओळख असलेला राजेश्वर पवार ने स्टुडिओ आर्किटेक नावाची स्वतःची कंपनी सुरु केली आहे. तो सध्या या कंपनीला पुढे आणण्यासाठी कष्ट करत आहे. तो खूप कष्टकरी मुलगा आहे. त्याला नेहमी वाटायचं की स्वतःचं काहीतरी असावं म्हणून त्याने ही कंपनी टाकली. स्वतः राजेश्वर या कंपनीचा मालक आहे.

77106320

मणिराज पवार या अभिनेत्याचा भाऊ म्हणून ओळख असलेल्या राजेश्वरलाही कलेची आवड आहे. फोटो काढणे आणि संगीताचीही त्याला प्रचंड आवड आहे. राजेश्वर आणि मणिराज दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डीग आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघांचे एकेमेकांसह अनेक फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. आणि भावांचे प्रेम असेच असते. त्यांचं प्रेम खूप जवळचं वाटतं. आणि त्यांनी कायम असेच राहावे. चाहत्यांना एकत्र येऊन प्रेम देत रहावे.

See also  मराठी सिनेसृष्टीतील अचानक ध'क्का देऊन जाणारे रिलेशनशिप ब्रेकअप, या मराठी अभिनेत्रीचे तर...

मणिराज पवार या अभिनेत्याला आणि त्याच्या भावाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment