एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत या अभिनेत्रीचे होते अफेयर, शेवटी कंटाळून केले तिने लग्न…

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज उत्कृष्ट अभिनेत्री 1980- 1990 च्या दशकात येऊन गेल्या. यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे मनिषा कोइराला. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या “सौदागर” चित्रपटातून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती. याच चित्रपटामुळे अभिनेत्री मनिषा कोइराला हिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे या पहिल्याच चित्रपटाने तिला अगदी यशाच्या उंच शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर संजय लिला भन्साळी यांच्या “खामोशी” या चित्रपटाने तिला टॉप अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली.

अभिनेत्री मनिषा ही नेहमीच आपल्या पर्सनल व प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असायची. तुम्हांला ठाऊक आहे का, मनिषाचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 रिलेशनशिप होते. हे सगळेजण कोण होते, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

Advertisement

विवेक मुशरान : एक फेमस अभिनेत्री झाल्यावर मनिषाच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या. विवेक मुशरान सोबत तिची ओळख झाली व कालांतराने त्यांच्यातील जवळीक ही वाढू लागली. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

See also  करण जोहरचे या अभिनेत्री वर होते जीवापाढं प्रेम करणार होता तिच्यासोबत लग्न, पण...

नाना पाटेकर : नामांकित अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत सुद्धा अभिनेत्री मनिषा कोइराला हिचे अनेक वर्षांपर्यंत प्रेमप्रकरण होते. इतकंच नव्हे तर नाना पाटेकर यांनी देखील आपल्या नात्याची कबुली दिली होती. काही कारणांमुळे त्यांनी मनिषासोबत असलेले आपले नाते तोडले होते.

Advertisement

ङिजे हुसैन : नाना पाटेकर यांच्यानंतर मनिषाच्या आयुष्यात ङिजे हुसैन याने एन्ट्री केली होती. या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले.

सेसिल एंथनी : लंडनचे व्यापारी म्हणून प्रचलित असलेले सेसिल एंथनी सोबत सुद्धा मनिषाचे नाते होते. त्यांचे कित्येक फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले होते. पण हे नाते सुद्धा फार काळ टिकले नाही.

Advertisement

राजीव मूलचंदानी : राजीव मूलचंदानी यांसोबत तर मनिषाचे रिलेशनशिप होते. पण त्याचबरोबर तिचे म्युझिक कंपोझर संदीप चौटा यासोबत देखील रिलेशन होते. पण कालांतराने त्यांच्यासोबत पण तिचे ब्रेकअप झाले.

See also  अभिनेता शाहरुख खानने मुलीच्या बॉयफ्रेंडला दिली चे'ता'व'नी 'जर माझ्या मुलीला किस केल तर...'

क्रिस्पिन कॉनरॉय : अभिनेत्री मनिषा कोइराला हिच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय हे होते. पण त्यांच्यासोबतचे नाते सुद्धा मनिषा टिकवू शकली नाही.

Advertisement

आर्यन वेद : सेसिल नंतर मनिषाचे नाव अभिनेता आर्यन वेदसोबत जोडलं गेलं. पण हे नाते देखील जास्त कालावधी टिकले नाही.

प्रशांत चौधरी : प्रशांत आणि मनिषा यांच्या नात्यात एकनिष्ठता होती, असे म्हटले जाते. पण तरीही त्यांचे देखील नाते जास्त कालावधी टिकले नाही.

Advertisement

तारिक प्रेमजी : असे म्हणतात की, अभिनेत्री मनिषाच्या स्वभावामुळे तिचे तारिक प्रेमजी सोबत असलेले आपले नाते टिकू शकले नाही.

क्रिस्टोफर ङोरिस : क्रिस्टोफर ङोरिस सोबत असलेले मनिषाचे नाते सुद्धा जास्त कालावधी टिकले नाही.

Advertisement

सम्राट दहाल : शेवटी अभिनेत्री मनिषा कोइराला हिने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहाल सोबत लग्न केले. 19 जून 2010 मध्ये ती सम्राटसोबत विवाहबद्ध झाली. त्यानंतर 2 वर्षांनी 2012 मध्ये ते दोघेही एकमेकांसोबत विभक्त झाले.

See also  बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी भी'ती'ने वैनिटी वॅनमध्ये लपून बसली; त्यानंतर जे घडले ते ऐकून तर विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close