ही प्रसिद्ध अभिनेत्री 1-2 नाही तर तब्बल 12 वेळा होती रिलेशनशिप मध्ये, अभिनेत्रीचे नाव ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड हे एक असं क्षेत्र आहे की इथं नातं कोण कधी कुणासोबत जोडेल आणि तोडले याचा भरवसाच नाही. असे अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील. तसेच आज आम्ही आपल्याला एक उदाहरण सांगणार आहोत. ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होऊन गेलेली आहे. जिला सर्वच ओळ्खतात.

Manisha%20Koirala%20Pictures

सुभाष घाई ( subhash ghai ) दिग्दर्शित ‘सैदागर’ ( saudagar ) चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात करणारी अभिनेत्री मनीषा कोइराला. ‘सैदागर’ चित्रपटाच्या माध्यमातून मनीषाला तुफान लोकप्रियता मिळाली. पहिल्याचं चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यानंतर संजय लिला भंसाळी यांच्या ‘खामोशी’ चित्रपटाने तिला टॉप अभिनेत्रीच्या यादीत जागा मिळवून दिली. मनिषा कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असायची. मनीषा कोइराला एक दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत रिलेशनमध्ये होती

See also  तू इतकी हॉट आहेस की कंबरेवर आपण चपात्या भाजू शकतो ! निर्मात्याच्या या कल्पनेवर संतापली ही प्रसिद्ध अभिनेत्री

आपल्याला विश्वास नसलं बसला. होय बसणं अवघड आहेच. पण खालील उदाहरण नावासाहित पहिल्या वर नक्की विश्वास बसणार. चला तर मग खालील नावं पाहू.

manish koirala

विवेक मुशरान : प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत नाव आल्यानंतर मनिषाच्या प्रेम प्रकरणांबद्दल देखील चर्चा रंगू लागली. ‘सैदागर’ चित्रपटानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. पण त्यांचं नात फार काळ काही टिकलं नाही.

नाना पाटेकर : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील अनेक वर्षांपर्यंत मनिषा रिलेशनशिपमध्ये होती. एवढंच नाही तर नाना पाटेकर यांनी देखील त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी मनिषासोबत असलेलं नातं तोडलं.

डिजे हुसैन : नाना पाटेकरनंतर मनिषाच्या आयुष्यात डिजे हुसैनने एन्ट्री केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही दिवसांनीचं त्यांचं ब्रेकअप झालं.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने कार थांबवून केली एका गरीब व्यक्तीला मदत, लोक म्हणाले, "हा अभिनेता..."

सेसिल एंथनी : लंडनचे व्यापारी सेसिल एंथनीसोबत देखील मनिषाचं नातं होतं. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.

आर्यन वेद : सेसिलनंतर मनिषाचं नाव अभिनेता आर्यन वेदसोबत जोडलं गेलं. पण हे नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.

प्रशांत चौधरी : प्रंशांत आणि मनिषा त्यांच्या नात्या प्रती एकनिष्ठ आहेत असं सांगितलं जात होतं. पण हे नातं देखील जास्त काळा टिकू शकलं नाही.

क्रिस्पिन कॉनरॉय : मनीषाच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय होते. हे नातं देखील जास्त काळा टिकू शकलं नाही.

मनीषा ने इतर ही अनेक लोकांसोबत संबंध ठेवण्याचा तेही चांगल्या नात्याचा प्रयत्न केला. पण तिला प्रेमात किंवा रिलेशनशिप मध्ये हवं तसा माणूस किंवा यश नाही भेटलं. तर अशी आहे अभिनेत्री मनीषा यांची 12 रिलेशन शिप ची कहाणी. राजीव मुलचंदनी, तारिक प्रेमजी आणि इतर यात येतात.

See also  "पुष्पा" चित्रपटातील रश्मिका मंदानाचा बॉयफ्रेंड आहे ही प्रसिद्ध व्यक्ती, सध्या करत आहे दोघेही एकमेकांना ङेट

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment