प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईकचा झाला साखरपुडा, जाणून घ्या मानसीचा होणारा नवरा आहे तरी कोण?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मनोरंजन क्षेत्रात लग्न करणं किंवा साखरपुडा करून फिक्स करणं असे बरेच अभिनेते अभिनेत्री करत आहेत. त्यात हा अनलॉक तर अनेकांना नवीन गृहस्थाआश्रमाला सुरुवात करण्याचं पर्व ठरलेलं आहे. एक मराठी मधील प्रसिद्ध अभिनेत्री ही साखरपुडा करून लग्न उरकून टाकण्याच्या मार्गावर आहे.

तिचे साखरपुडेचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आता ती अभिनेत्री कोण ? असा आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात..

124389318 806338363480862 755860416723065772 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मानसी नाईकचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करुन मानसीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन ‘एंगेज्ड… भावी मिसेस खरेरा’ असे कॅप्शन मानसीने दिले आहे.

See also  गाढवाच्या लग्न या मराठी चित्रपटात गंगीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आज इतकी बदलली आहे, पहा आता कशी दिसते !..

मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असूनत्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

124273042 843549083071549 3115769882618009117 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. याशिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो.

124745564 1183486532047784 6299814651290984515 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रदीप खरेराचं इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.

साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर मानसी आणि प्रदीप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सध्या दोघांनीही त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

124251660 1571979263003328 5443580650611909284 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

तर अश्या प्रकारे मानसी नाईक प्रदीप खरे सोबत लग्न बंधनात अडकत आहे..त्या दोघांना ही नव्या जीवनाच्या सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा..

See also  या कारणांमुळे 'येऊ तशी कशी मी नांदायला' मालिका आलीय पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत, कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment