मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नवऱ्यासोबत शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, “मेरा हमसफर उससे भी अच्छा है”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील नटरंगी नार म्हणून ओळखली जाणारी, वाट बघतोय रिक्षावाला असे म्हणत आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कित्येकदा ती आपले हटके फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करते. तर ह’ल्लीच तिने आपला पती प्रदीप खरेरा यासोबतचा फोटो शेयर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. त्यामुळे तिच्या या फोटोला प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

manasi naik pardeep kharera

अभिनेत्री मानसी नाईक हिने आपला लाडका पती प्रदीप खरेरा सोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेयर करत कॅप्शन मध्ये “मेरा सफर अच्छा है…पर मेरा हमसफर उससे भी अच्छा है”, असे लिहिले आहे. या फोटोमध्ये मानसी नाईक ही प्रदीप खरेराच्या शेजारी उभी राहून गालात गोड लाजताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर भरपूर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

See also  बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम लवकरच अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे होणारी पत्नी...

या व्यतिरिक्त मानसी नाईक हिने आपला प्रदीप खरेरा सोबतचा व्हिडीओ शेयर केला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, हे सुंदर कपल “आपके आ जाने से” ह्या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. हा अफलातुन व्हिडीओ शेयर करत मानसीने लिहिले आहे की, “हसणे, हे कोणते कठीण काम नाही. फक्त तुझा विचार करावा लागतो.” या व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईक्स व कमेंट्सचा खूप वर्षाव होताना दिसत आहे.

whatsapp image 2021 06 30 at 6.40.21 pm 202106644419

अभिनेत्री मानसी नाईक व प्रदीप हे बर्याच कालावधीपासून एकमेकांना ङेट करत होते. अखेर मागील वर्षी 19 जानेवारीला मानसी व प्रदीप हे विवाहबंधनात अडकले. तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या मानसीचा नवरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता व मॉडेल सुद्धा आहे.

See also  कधी काळी पान टपरीवर पान विकायचा हा अभिनेता, आज आहे 'चला हवा येऊ द्या' मधला प्रसिद्ध कलाकार...

तसेच आपली मानसी ही एक उत्कृष्ट ङान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या कित्येक मराठी रियालिटी ङान्सिंग शो च्या माध्यमातून आपल्या फॅन्सना मंत्रमुग्ध केले आहे. त्याचप्रमाणे रुपेरी पडद्यावर सुद्धा मानसीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर छाप उमटवली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment