‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम या अभिनेत्याने आर्थिक तंगी मध्ये विकले पेपर-अगरबत्ती, मुलगा दुर्मिळ आ’जाराने झगडत आहे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोरोना काळात एकतर सगळं काही बं’द आहे. अनेकांचे रोजगार बु’डा’ले आहेत. त्यामुळे खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कला इंडस्ट्री तर खुप अडचणीत आहे. सगळ्यांचे कामे थांबलेले आहेत. अश्यात अनेक कलाकारांना उ’पा’स’मा’र ची सुद्धा वेळ आलेली आहे. काही परिस्थिती शी झुं’ज देतायत.

Atul

मराठी मधील अनेक मालिका आणि चित्रपट मध्ये काम केलेला एक जेष्ठ असा अभिनेता आहे की जो सध्या एका खूप मोठ्या अडचणीत आहे. त्यावर जी वेळ आलेली आहे ती कुणावर ही देव नको देवो. चला तर नेमकं काय झालं सविस्तर जाणून घेऊ.

करोनाकाळात एकीकडे सगळ्यांनाच आ’जा’रा’चा धो’का सतावत आहे तर दुसरीकडे कित्येकांना एका वेळच्या जेवणाची भ्रां’त पडली आहे. मागील वर्षीच्या लॉ’क’डा’उ’नमध्ये अनेक छोट्या कलाकारांनी फळं- भाज्या आणि राख्या विकून दिवस काढले होते. त्यावेळेसही कित्येकांसमोर जगायचं कसं असा प्रश्न उभा राहिला होता.

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...

xatulvirkarandpriyansh 1620458315.jpg.pagespeed.ic.VLHKq15dT7

आताही अनेक कलाकार त्याच परिस्थितीला सामोरे जात आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम या मालिकेतील अभिनेते अतुल वीरकर हेदेखील अत्यंत ह’ला’खी’च्या परिस्थितीचा सामना करत आहेत. एकीकडे अतुल यांना काम मिळत नाहीये तर दुसरीकडे त्यांच्या मुलाला एलन हर्नडोन ड’ड’ली सि’ण्ड्रो’म या दु’र्ध’र आ’जा’रा’ने ग्रा’स’लं आहे.

एकतर हा आजार हा अनेकांत एक असतो. त्यामुळे लागण झालेली खूप घा’ब’र’ता’त. पण त्यावर योग्य ती काळजी घेऊन उपचार घेतलंस तर बराही होतो. पण याचा खर्च खूप आहे. आणि तो करण्यासाठी पैसे खूप लागतोच. हा अभिनेता आपल्या मुलाला बरं करण्याचे अथक प्रयत्न करत आहे.

maharashtra times

त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुल म्हणाले, ‘लॉ’क’डा’उ’नमुळे माझंच नाही तर सगळ्यांचं नु’क’सा’न झालंय. पण माझी अडचण थोडी वेगळी आहे. माझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी आहे जो अत्यंत गंभीर आ’जा’रा’ने गा’स’ले’ला आहे. माझा मुलगा बाकी मुलांसारखा उभा राहू शकत नाही, कोणतंही काम करू शकत नाही.

See also  ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, तिच्या साखरपुड्याचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का?

तो नेहमी बेडवर झोपलेला असतो. या आजारावर भारतात कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यासाठी मला नेदरलॅण्डहून औषधं मागवावी लागतील. हा देश त्या देशांपैकी एक आहे जो एलन हर्नडोन डे’ड’ली सि’ण्ड्रो’म आ’जा’रा’वर औषध तयार करतो.’

821107 taarak mehta

कलाकारांकडून मदतीची अपेक्षा करत ते म्हणाले, ‘मी अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्येही काम केलं. अनेक कलाकार आहेत जे मला मदत करतायत. पण त्यांची मदत पुरेशी नाहीये.

मी आताही खूप मेहनत करण्यासाठी तयार आहे जेणेकरून मी एवढे पैसे जमा करू शकेन ज्यामुळे माझा मुलगा पूर्णपणे ठीक होईल. डॉक्टरांनी आम्हाला कुठेही बाहेर जाण्यापासून मनाई केली आहे. जेणेकरून माझ्या मुलाला करोनाची लागण होणार नाही.’

तर आधीच अश्या आजाराने मुलगा घरात ग्रस्त असताना पुन्हा कोरोनाची भीती आहेच. आता कुठंच सुरक्षित आहे की नाही ? हा एक प्रश्नच आहे. अनेक कलावंतांना सध्या काही काम नाहीये. त्यामुळे त्यांच्या घरातल्या अनेक गोष्टी चालवणे आता अवघड होउ न बसत आहे. तरी यातुन सगळ्यांना सावरायला संधी मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment