“अगबाई सुनबाई” फेम अभिनेता चिन्मय उदगीरकरची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मालिका पाहण्याकडं प्रेक्षकांचा कल खूप वाढत आहे. अनेक मालिका लोकप्रिय होत आहेत. मराठी मध्ये सध्या झी मराठी वर एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस खरी उतरत आहे. त्या मालिकेचं नाव आहे, अगबाई सुनबाई. होय अगबाई सासूबाई चे सुनबाई केलं. आणि मालिका तरीही हिट होत आहे. बरं एखादी मालिका सुप्रसिद्ध कशा मुळे होती ? तर ती त्यातल्या कलाकारामुळे. तर त्यातील चिन्मय उदगीर कर हा अभिनेता जो काही भूमिका साकारत आहे.

82367586

ती खूप उत्तम आहे. तर तर त्याच चिन्मय च्या खऱ्या आयुष्यात असलेली बायको काय करते ? छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...

तशी चिन्मय आणि त्याच्या बायकोची जोडी आहे. पण अनेकांना त्याच्या बायकोच नाव माहीत नाही. तर आपण ते आता जाणून घेणार आहोत. तर लोकप्रिय अभिनेता चिन्मयचा जोडीदाराच नाव आहे. अभिनेत्री गिरीजा जोशी. होय ही गिरीजा सुद्धा अभिनय करते. स्वतःच्या नवऱ्याला किंवा चिन्मय ने बायकोला म्हणजे दोघांनी एकमेकांना कलाकार आयुष्यात निवडला. खूप चांगली गोष्ट.

Chinmay Udgirkar and Girija Joshi Wedding Marriage

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या जोडीने लग्न कधी केलं ? तर 2015 साली गिरीजा आणि चिन्मय रेशीमगाठीत अडकत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. त्यांच्या आयुष्यातील नवी सुरुवात ही खूप आनंददायी आणि प्रेमळ होती.

त्यांना साधेपणाने लग्न करायचं नव्हतं तर खूप मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. कारण दोघांची ही इंडस्ट्रीत ओळख चांगली आहे. चाहते भरपूर आहेत. त्यामुळे जास्त आयोजन क्लियर ठेवावं लागलं.

See also  या फोटोतल्या चिमुरडीला ओळखलं का ? इंडियन आयडॉल या रियालिटी शो मधून ती पोहचली जगभरात...

Chinmay Udgirkar and Girija Joshi Wedding Photos

अभिनेत्री गिरीजा जोशीनेही सिनेमात काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणजे ती फार मालिकेत काम करताना दिसलेली नाही आहे. तर चित्रपट करताना तिला खूप काही शिकायला मिळालं असं तिचं म्हणणं आहे.

अभिनेत्री गिरीजा जोशीने ‘प्रियतमा’ या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘देऊळ बंद’, ‘वाजलीच पाहिजे’ या सिनेमांमध्ये काम करत रसिकांची पसंती मिळवली होती. वाजलाच पाहिजे-गेम की शिणेमा’ या सिनेमात चिन्मय आणि गिरीजा यांनी एकत्र काम केल आहे. दोघेही खूप उत्तम कलाकार आहे. त्यांचा अभिनय सुद्धा छान आहे. तर या दोघांना त्यांच्या नव्या वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Chinmay Udgirkar and Girija Joshi Marriage Photos

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment