‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा प्रसिद्ध अभिनेता लवकरच करतोय बॉलीवूड मध्ये पदार्पण, नाव ऐकून थक्क व्हाल!

मराठी मालिकांमध्ये वेगळा विषय फार कमी वेळा येतो. आणि आला तर मग सुपर हिट झाल्याशिवाय राहत नाही. रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेत काम करणारा एक मराठी अभिनेता आहे, जो आता बॉलिवूड मध्ये पदार्पण करतोय.

ज्यामुळे मराठीचं नाव जगभरात पोहकणार ये. तो अभिनेता नेमकं कोण ? चला या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. काही मालिका खूप हटके असतात. तशी त्यांची पात्र ही.रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

अण्णा नाईक, शेवंता, पांडू या सर्व व्यक्तिरेखांसोबत पाटणकर ही व्यक्तिरेखासुद्धा चांगलीच लक्षवेधी ठरली. पाटणकरांची ही भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता ‘ने’ल’पॉ’लि’श’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणार आहे.

READ  तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीत येतेय श्री साईबाबांवर आधारित मालिका, या वाहिनीवर प्रसारित होणार मालिका...

अभिनेता अर्जुन रामपालसोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

marathi actor adhish paigude

अभिमनय जीव तोडून केला तर तो अभिनय. खरा. तेंव्हा अभिनयाची आवड जोपासण्यासाठी अधिक्षने इंजिनिअरिंगची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

‘एक रिकामी बाजू’, ‘बे’ई’मा’न’, ‘मी रेवती देशपांडे, ‘आषाढातील एक दिवस’, ‘हॅ’म्ले’ट’ तसेच स्वत: लेखन आणि अभिनय केलेलं ‘कसाब आणि मी,’ ‘संगीत हमीदाबाईची कोठी’, ’धु’वा’न’, ‘अ’प’रा’धी सुगंध’, ‘प्राईस टॅ’ग’ यांसारख्या नाटकांसोबत ‘जाऊ द्या ना’.

Adhish paigude

‘बाळासाहेब’, ‘एक हजाराची नोट’, ‘तुंबाड’, ‘मेकअप’ चित्रपटांमध्ये सुद्धा अधिशने अभिनय केला आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकांमध्ये झळकलेल्या अधिशने ‘स्त्री’लिं’गी –पु’ल्लिं’गी’ या वेब सीरीजमध्येही आपल्या अभिनयाची छा’प सो’ड’ली.

READ  'लागीर झालं जी' मधील जयडीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे बो'ल्ड फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण...

हा कलाकार अ’फ’ला’तून आहे. आणि तेवढाच हटके आहे. काहीही काम आलं तर त्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. या मुलाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली करीता शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment