“जीव झाला येडा पिसा” मालिकेतील “या” अभिनेत्याचे कोरोना आ’जाराने झाले नि’धन, मराठी मनोरंजन सृष्टीवर पसरली शोककळा…
सध्या जगभरात कोरोना म’हा’मा’रीने सर्वत्र हा’हा’का’र माजवला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून आयुष्य जगत आहे. सर्व नियमांचे पालन करून देखील कोरोना महामारीने होणारे मृ’त्यू’चे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. यामुळे सर्वसामान्य जनते सोबतच कलाकार देखील याच्या विळख्यात सापडत आहेत.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मराठी मालिका “जीव झाला येडा पिसा” यामध्ये “भावे” यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने दुर्दैवी नि’ध’न झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांना अक्षरशः हा’द’र’वू’न सोडले. प्रत्येक ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे, तर हॉस्पिटल मध्ये मृ’तां’चा आकडा वाढत चालला आहे. 19 मे रोजी ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांनी जगातून अखेरचा निरोप घेतला.
ते खूप दिलदार स्वभावाचे व्यक्ती होते. सेटवर नेहमी ते हसत- खेळत आनंदात राहायचे. त्यामुळे ते सर्वांना आवडायचे. पण त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने सर्व सहकलाकारांवर शोककळा पसरली आहे.
“जीव झाला येडा पिसा” या मालिकेत विजया काकी ची भूमिका करणारी अभिनेत्री सुमेधा दातार हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हेमंत यांचा फोटो शेयर करत एक भावुक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की, “भावपूर्ण श्रद्धांजली”, असे लिहिण्याचे धाडस होत नाही.
हे हसतं खेळतं व्यक्तिमत्त्व सर्वांमधून लुप्त झाले आहे. माझ्या आयुष्यातील पहिले रेकॉर्डींग मी हेमंत जोशींबरोबर केले. तेव्हापासून ते “जीव झाला येडा पिसा” इथपर्यंतचा प्रवास एकत्र होता. पण अचानक हेमंत जोशी निघून गेले. अजूनही विश्वास तर बसत नाही.
परंतु सत्य स्वीकारणे हे गरजेचे आहे. अशाप्रकारे अभिनेत्री सुमेधा दातार हिने आपल्या भावना या पोस्ट मधून व्यक्त केल्या आहेत. अभिनेते हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.