मराठमोळे अभिनेते अनासपुरे यांची लवस्टोरी आहे खूपच हटके, त्यांची पत्नी देखील आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीतील निखळ मनोरंजन करणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे महाराष्ट्रासह देशभरात भरपूर फॅन्स आहेत. आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर त्यांनी चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू केली आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांत देखील काम केले आहे. वजुद, यशवंत, माय फ्रेंङ गणेशा, प्राण जाए पर वचन ना जाए या सुप्रसिद्ध सिनेमांत त्यांनी काम केले आहे.

“ङॅम्बीस” या चित्रपटाचे पटकथा लेखन, दिग्दर्शन व निर्मिती सुद्धा मकरंद अनासपुरे यांनी केली आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, मकरंद अनासपुरे यांची लवस्टोरी देखील त्यांच्या सारखीच खूप हटके आहे. मकरंद व शिल्पा यांचे लवमॅरेज झाले आहे.

03 548006 417908354905035 164203605 n

शिल्पा ही मूळची मुंबईची असून तिने नाटक आणि चित्रपटांत काम केले आहे. 2000 साली “जाऊ बाई जोरात” या नाटकात काम करताना मकरंद व शिल्पा यांची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा मकरंद यांना शिल्पा आवडू लागली होती. मग त्यांनी शिल्पाला लग्नासाठी प्रपोज केले.

See also  नवरदेवाने भरमंडपात नवरीकडून मागितले असे काही की लोकांनी अक्षरशः डोक्याला लावला हात...

शिल्पाचा होकार मिळाल्यावर दोघांनीही आपापल्या घरी त्याविषयी सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या दोघांचाही हा आंतरजातीय विवाह आहे. पण त्यांच्या घरातील मंडळीचा काहीच विरोध झाला नाही. 30 नोव्हेंबर 2001 रोजी औरंगाबाद मध्ये या कपलने एकमेकांसोबत औरंगाबाद मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले.

makrandanaspure c774e191 dfd6 4ba5 b001 1da28f969b00 86045b26 51ac 465b 83a5 f002a51c8858 cmprsd 40

लग्नानंतर शिल्पा यांनी एक – दोन नव्हे तर 5 चित्रपटांत मकरंद अनासपुरे सोबत काम केले आहे. कापूस कोंङ्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचवला, सुंबरान, गोष्ट छोटी ङोंगराएवढी या चित्रपटांत त्यांनी एकत्रित काम केले आहे. मकरंद आणि नाना पाटेकर हे चालवत असलेल्या नाम फाऊंडेशनच्या कार्यात शिल्पा यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मूलगी व एक मुलगा आहे.

See also  पतीच्या आ'त्मह'त्येनंतर पहिल्यांदाच बोलली 'खुलता कळी खुलेना' मधील हि अभिनेत्री म्हणाली, 'हे आणि मागचं वर्ष...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment