फतेशिकस्त चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याचं झालं कोरोनाने नि’ध’न…

सध्या परिस्थिती ही खूप नाजूक बनलेली आहे. कोरोना मुळे खूप चांगली लोकं आपल्यातून निघून चाललेली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील लोकं तर आता राज्याबाहेर शूट करत आहेत. पण त्यातही त्यांना कोरोनाच त्रास होतच आहे. कुणी ना कुणीतरी संक्रमण ग्रस्त होत आहेच.

अश्यात इकडं महाराष्ट्र मध्ये चित्रपट क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवणारे अनेक लोकं कोरोनाने पी’डि’त आहेत. त्यांना अनेक स’म’स्यां’ना तोंड द्यावे लागत आहेत तर काहींना आपला जी’व ही ग’म’वा’वे लागत आहे. मराठी मधील एक ओळखीचा चेहरा असलेला अभिनेत्या चा कोरोना मुळे मृ’त्यू झालेला आहे. आणि सर्व इंडस्ट्री खूप ह’ळ’ह’ळ’ली आहे.

देशभरात सध्या कोरोनाने थै’मा’न घातलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेन् दिवस वाढतच आहे. याशिवाय अनेक रुग्णांचे उपचारादरम्यानचं मृ’त्यु होत आहेत. त्यामुळे देशभरातील परिस्थिती ही खालावत चालली आहे. अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागन झाली आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता नवनाथ गायकवाड याचे कोरोनामुळे नि’ध’न झाले आहे.

READ  'आई माझी काळूबाई' मालिकेतील अभिनेत्री वीणा जगतापने अचानक सोडली मालिका, ही अभिनेत्री साकारणार भूमिका...

Navnath Gaikwad

नवनाथच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील एक चांगला कलाकार गेल्याची ह’ळ’ह’ळ व्यक्त होत आहे. नवानाथ याचा रू’ग्णा’ल’या’त उपचार घेतानाच मृ’त्यू झाला. लेखक , दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली. या पोस्टमुळे मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेकांना धक्का बसला आहे.

कारण तो एकदम शारीरिक दृष्टीने सक्षम होता. त्यामुळे त्याचा आणि मा’र’ण्या’चा तेही कोरोनाने हा प्रश्नच नव्हता. म्हणजे तो स्वतः खूप खंबीर होता. काळजी घेत होता. पण म्हणतात ना की जायचं ठरल्यावर कसं थांबवणार ? त्याचं ठरलं तो सगळ्यांना सोडून निघून गेला. कायमचा.

fatteshikash navnath gaikwad 202105609288

सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं आहे, ‘फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद नि’ध’न झाले.त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..’ या पोस्ट नंतर अनेकांनी यावर कमेंट करुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर ह’ळ’ह’ळ ही व्यक्त केली आहे व नवनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब अ'डकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल!

फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद नि’ध’न झाले.

अभिनेता नवनाथ गायकवाड यांनी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मावळ्यांची भूमिका साकारली होती. नवनाथ यांच्या नि’ध’ना’ने मराठी चित्रपटसृष्टीत शो’क’क’ळा पसरली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फत्तेशिकस्त आणि फर्जंद चित्रपटाचे संकलन करणारे प्रमोद परिहार यांचाही कोरोनानेच मृ’त्यू झाला होता. त्यामुळे दोन कलाकारांचे मृ’त्यु झाल्याने सहकलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

यापूर्वीही या कोरोनाच्या प्रकोपाने काही कलाकारंचा मृ’त्यु झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे नि’ध’न झालं. अमोल यांच्या नि’ध’ना’ची बातमी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.

राज्यातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता संपूर्ण चित्रपट आणि मालिकांचही चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. तर काही मालिका या आता राज्याबाहेर चित्रित होत आहेत.

READ  या कारणांमुळे "येऊ कशी तशी मी नांदायला" या मालिकेतील कलाकार सेटवर झाले भावुक, हि अभिनेत्री तर रडत...

यात अनेक लोक आहेत कलाकार आणि त्या आसपास सगळ्याच क्षेत्रातील व्यक्ती ना स्टार मराठी कडून भावपुर्ण श्रद्धांजली. आणि बाकीच्यांनी प्लिज काळजी घ्या. सुरक्षित आयुष्य जगा. जगण्यासाठी चाललेला सं’घ’र्ष काळजीपूर्वक करा.

Leave a Comment