स्वतःचं लग्न बाजूला ठेवून हा प्रसिद्ध मराठी अभिनेता होणाऱ्या पत्नीसह करतोय कोरोना रुग्णांची सेवा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लग्न सोहळे हे आधीच्या सारखे धुमधडाक्यात साजरं करणं सध्या तरी अवघड आहे. त्यात अनेक लोकं लग्न मात्र आपआपल्या परीने करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने सुद्धा वाढदिवसानिमित्त तीनचार जनांत चं लग्न उरकलं. तसं एका मराठी अभिनेत्याने सध्या खूप उत्तम असं काम सुरू केलेलं आहे. तेही आपलं लग्न बाजूला ठेवून. काय काम केलं ? आणि कोण तो अभिनेता चला जाणून घेऊयात.

कोरोना प्रा’दु’र्भा’वा’मुळे लॉ’क’डा’ऊ’न लावण्यात आला असला तरी गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. मात्र असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी कोरोना काळात लग्नाची तारिख पुढे ढकलत मदतीसाठी मैदानात उतरले आहेत.

Advertisement

कोरोनाकाळात अनेक सेलिब्रेटी दिवस रात्र मदत करताना दिसत आहेत. अशात एका मराठी अभिनेत्याने तर त्याच्या लग्नाची तारिख रद्द करत होणा-या पत्नीसह कोरोना रुग्णांची निस्वार्थ सेवा करत आहेत. सिद्धेश प्रभाकर लिंगायत असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्याच्या केलेल्या कामाचा कुठेही गाजावाजा न करता तो दिवस रात्र अविरतपणे कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.

See also  सोशल मीडियावर भडकल्या 'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिणी साहेब, कारण ऐकून थक्क व्हाल!

marathi actor siddhesh lingayat

Advertisement

कोरोना रुग्ण म्हंटल की आज वाळीत टाकणारा समाज जन्म घेत असला तरी त्यावर अभिमानस्पद काम हा मराठी अभिनेता करत आहे. बॉलिवूड मध्ये सोनू सूद तर खूप अप्रतिम असं सोशल वर्क करत आहे. यांच्याकडून सगळ्यानी प्रेरणा घेण्याची खूप गरज ये.

‘बारायन”, “प्रेमाचा कट्टा”, “बाजी”, “टाईम पास २”, “खारी बिस्किट”, “उनाड” यांसारख्या अनेक सिनेमात तो झळकला आहे. इतकेच नाही तर “जागो मोहन प्यारे, लक्ष्य, ऐक नंबर, प्रेम हे, प्रिति परी तुझवरी, गाव गाता गझाली ह्या सारख्या मालिकात देखील त्याने भूमिका साकारल्या आहेत. गेल्या आठ वर्षापासून सिद्धार्थ अभिनयक्षेत्रात रसिकांचे मनोरंजन करत आहे.

Advertisement

त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार त्याने अनुभवले आहेत. कोरोना काळात देशावर ओढावलेले संकटात आपणही काहीतर देणे लागतो याच भावनेने तो रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त झाला आहे. सिद्धार्थला त्याच्या होणा-या पत्नीचीही मोलाची साथ मिळाली आहे. महेश्वरी असे त्याच्या होणा-या पत्नीचे नाव आहे. त्यामुळे या कार्यात सिद्धार्थप्रमाणेच महेश्वरीचेही करावे तितके कौतुक कमीच आहे.

See also  'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधरचा 'हा' व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्णालयांत बेड, ऑक्सिजन, रेमडीसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा इत्यादी गोष्टींची कमतरता भासतेय. अनेक लोक एकमेकांची मदत करत आहेत.आता यामध्ये बॉलिवूडच नाही तर मराठी कलाकारदेखील पुढे सरसावले आहेत.

Advertisement

अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, इत्यादी गोष्टी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती शेअर करत आहेत. तर काहीजण लोकांना ऑक्सिजन, इंजेक्शन, आणि बेड देण्यामध्ये व्यग्र आहेत.

अश्या इतर अनेक अभिनेत्यानी अभिनेत्री यांनी पुढे येऊन जर सेवेच काम केलं तर अनेकांच्या अडचणी दूर होतील. या अश्या उत्तम कार्यासाठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा आणि अभिमान शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  मराठी अभिनेता पुष्कर जोगची पत्नी आहे खूपच सुंदर, त्यांची लव्हस्टोरी ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close