‘मुलगी झाली हो’ मालिकेतील मधील एसीपीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल महितेय?

कथानक स्ट्रॉंग असेल तर मग मालिका घरघर पोहचते आणि सर्वांना आवडते सुद्धा. बरं नुसतीच आवडत नाहीतर टीआरपी मध्ये सुद्धा बाजी मारून जाते. सध्या मराठी मालिका या प्रेक्षकांना खूप भुरळ घालत आहेत. खासकरून स्टार प्रवाह च्या चॅनेल च्या मालिका.

1c899a6b9a49c4691f61f23756290ee5

त्यात ही एक अप्रतिम अशी चाललेली लोकप्रिय मालिका म्हणजे, ” मुलगी झाली हो ” त्यातील सर्व कलाकार आणि संपूर्ण टीम खूप अफलातून काम करत आहे. म्हणून या अवघड परिस्थिती मध्ये मालिका कमालीची लोकप्रिय होत आहे.

या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्याने पो’लिसांची भूमिका वठवलेली आहे. कोण आहे तो नेमकं अभिनेता चला सविस्तर जाणून घेऊयात.

See also  "देवमाणूस" फेम किरण गायकवाड किरण गायकवाड झाला भावुक, म्हणाला, "देवीसिंगची भूमिका कायम स्मरणात राहील"

ceaf9c4c2c00c3ccdddafdb99e5fc296

स्मॉल स्क्रिन वरील ‘मुलगी झाली हो ‘ या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.या मालिकेबरोबरच प्रेक्षक या मालिकेतील सर्व कलाकारांवर भरभरून प्रेम करतायेत.

ज्या प्रमाणे शौनक आणि माऊची जोडी प्रेक्षकांना आवडते तसेच आता माऊ आणि ACP सिद्धांत भोसलेची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान करत आहे.

Siddharth Khirid marathi actor freshers bio photos 1

या मालिकेत काही दिवसांपूर्वीच त्याची एंट्री झाली आहे तरी त्याने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच मनं जिंकली आहेत.ACP सिद्धांत भोसलेच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगयच झालं तर अभिनेता सिद्धार्थ खिरिड हा मुळचा पुण्याचा आहे . त्याचा जन्म २८ जून १९९० मध्ये पुण्यात झाला.

त्याने त्याच कॉलेजच शिक्षण ब्रिहान महाराष्ट्र कॉलेज मधून घेतल असुन, पुणे युनिव्हर्सिटीमधून त्याने ग्रॅजुएशन पुर्ण केल आहे. सिद्धार्थ हा अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो एक उत्तम डान्सर देखील आहे. तो सोशल मीडियावर त्याचे डान्सचे व्हिडिओ नेहमी पोस्ट करताना दिसतो.

See also  गाढवाच्या लग्न या मराठी चित्रपटात गंगीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आज इतकी बदलली आहे, पहा आता कशी दिसते !..

Siddharth Khirid marathi actor freshers bio photos 4

सोशल मीडियावर तो फार काळ कार्यरत असतो. त्याचं आणि चाहत्यांचं खूप जमतं. आणि तोही त्यांच्याशी प्रेमानेच वागतो. म्हणून तो चाहत्यांमध्ये जरा अधिकच लोकप्रिय होऊ लागलेला आहे. यया अश्या हरहुन्नरी अभिनेत्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close