प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हा मराठी अभिनेता, दोघांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

मराठी मध्ये खूप हिरो आहेत; पण सुंदरते बाबत मात्र सध्या काही चं हिरो आहेत जे रसिकांच्या मनात घर करून आहेत. आता त्यातलाच एक अभिनेता आहे जो कुणाच्या तरी प्रेमात पडलाय असं म्हंटलं जातं. ज्याचं नाव काय ? त्येव कुणाच्या प्रेमात पडलाय ? जाणून घेऊया चला.

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम सुपरस्टार अभिनेता म्हणजेच अभिनेता भूषण प्रधान. ज्याला आपण सर्व रसिक मंडळी म्हणून ओळ्खतच असाल. उत्तम अभिनयासोबतच भूषणच्या एका स्माइलवर अनेक तरुणी घायाळ होतात. त्यामुळे भूषणची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. त्याला तरुणी खुलेआम प्रपोज करतात. त्याचे लाखो तरुण तरुणी चाहते आहेत. तोही चाहत्यांना सोशल मीडियावर रिप्लाय देतो.

विशेष म्हणजे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा अभिनेता मात्र, एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

‘घाडगे & सून’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये साऱ्यांनाच ठावूक असले. अत्यंत गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून खासकरुन भाग्यश्रीकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे याच भाग्यश्रीला भूषण डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.अलिकडेच भाग्यश्रीचा वाढदिवस झाला.

त्यानिमित्ताने भूषणने तिच्यासोबत एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली. आता त्यांच्यात नेमकं काय चालले आहे, कुठपर्यंत आलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे.

आता भूषण प्रधान ने त्या पोस्ट मध्ये असं लिहिलं की ‘मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,’ अशी पोस्ट भूषणने लिहिली. त्यावर ‘..आणि तू नेहमीच माझा दिवस खास बनवतोस’, अशी प्रतिक्रिया भाग्यश्रीने दिली.

तसं पाहिलं तर त्यांच्या अफेयर च्या ह्या खूप चालू होत्या. यापूर्वीदेखील भाग्यश्री आणि भूषण यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र, या दोघांनीही याविषयी मौन बाळगलं आहे. भूषण प्रधान हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने चित्रपटांसोबत वेब सीरिजमध्येदेखील काम केलं आहे.

‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. काही दिवसांपूर्वीच भूषणने ‘सर्वांत आकर्षक पुरुष’चा किताब जिंकला आहे. तर भूषण प्रधान आणि त्याच्या प्रेयसीला पुढील भावी वाटचाली करिता शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment