या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेता दिग्दर्शक प्रशांत दामले याना क’रो’ना ची लागण होताच शुभांतर प्रयोग एका लग्नाची पुढची गोष्ट रद्द करण्यात आला , त्यामुळे ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी ७ दिवस आ’य’सो’ले’श’नमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे .

लॉ’क’डा’उ’न नंतर कित्येक वेळाने प्रशांत दामले यांचा एका लग्नाची पुढची गोष्टचा प्रयोग १२ डिसेंबर ला पुण्यात झाला होता . तिकडून प्रयोग सं’प’वू’न मुंबई येताच त’ब्बे’त थोडी बि’घ’ड’ली असता , डॉक्टरकडे त्वरित जाऊन क’रो’ना चा’च’णी केली असता

क’रो’ना चा’च’णी’चा रिपोर्ट पॉ’सि’टी’व्ह आला डॉक्टरांनी त्यांना सल्ला देत ७ दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितलं.

फेसबुक वर या संदर्भात विडिओ टाकून त्यांनी सविस्तर माहिती दिली बुधवार पासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात प्रयोग र’द्द करावे लागणार आहेत , अभिनेता दामले यांनी सोशल मीडिया वर विडिओ टाकून हे देखील सांगितलं की माझ्याबरोबर सह- कलाकार असणारे सुद्धा कलाकार निरोगी आणि ठ’ण’ठ’णी’त आहेत .

See also  झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' लवकरच होणार बं'द, जाणून घ्या काय आहे कारण...

क’रो’ना’च्या थै’मा’न नंतर आठ महिन्यांनी नाट्यकर्मीना दिलासाजनक बातमी मिळाली नाट्यगृह काही अटी नियम लावून नाट्यगृह सुरू झाली , अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांनी स्वतः नाट्यगृह तिकीट विक्रीवर जाऊन स्वतः तिकिटांची विक्री केली. एवढाच न्हवे तर प्रशांत दामले आणि कविता लाड स्वतः प्रेक्षकांचे स्वागत केले आणि पहिल्या पाच रसिकांना तिकीट दिली .

काही दिवसान पूर्वी अभिनेत्री दिपाली सय्यद हिला क’रो’ना’ची ल’क्ष’ण दिसत होती, लगेच डॉक्टर कडे जाऊन तिने तपासणी केली पण तिला वायरल फि’व’र च’ड’ला आहे असं कळलं . याच बरोबर प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि त्यांच्या पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा याना सुद्धा क’रो’ना’ची ला’ग’ण झाली होती ताबडतोब उ’प’चा’र घेऊन आणि डॉक्टरणाचे सल्ले घेऊन ते त्यातून बाहेर पडले .

See also  आईच्या कडेवर असलेल्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का हो?? ही आहे इंङस्टीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment