या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचे झाले मन नुकतंच नि’ध’न, कलाकारांनी केलं सांत्वन…

आई ने आपल्याला सोडून जगाचा निरोप घेतला की मग जीवनात काही राम उरत नाही. म्हणजे आईविना जगणं असह्य होऊन बसतं. हे प्रत्येकाला लागू पडतं. मग यात अभिनेत्री असो किंवा सर्वसामान्य. मराठी मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री ला आपल्या आईला मुकावे लागलं आहे.

आईचं प्रेम आता फक्त तिच्या आठवणीतचं शिल्लक राहणार आहे. आई शिवाय दुसरं कुणीच आपल्या ला समजून घेऊ शकत नाही. शब्द कमी पडतील वर्णन करायला एवढी आईची किमया.

ज्या अभिनेत्री ची आई चं नि’ध’न झालं, ती अभिनेत्री कोण ? हे चला आता सविस्तर जाणून घेऊयात. सोनी मराठीवरील “नवरी मिळे नवऱ्याला’’ ही मालिका काही काळातच खुप गाजली  होती आणि काही काळानंतर ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

See also  'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेचे कलाकार घेतात तब्बल इतकं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

निरोप घेतला असला तरी अनेक कलाकार यातून लोकप्रिय होऊन गेले. घराघरांत पोहचले. ह्याच मालिकेतील एका अभिनेत्रीला तिच्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्तीचा निरोप घ्यावा लागला.

ती मौल्यवान म्हणजे आई. जिची माया आयुष्य भर हवी असते. त्या अभिनेत्रीच नाव आहे योगिता चव्हाण. योगिता चव्हाण हिच्या आईचे नुकतेच नि’ध’न झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे योगीताच्या घरी दुःखाचा डोंगर को’स’ळ’ला आहे.

पण शेवटी या जगी जिथं जन्म आहे तिथं मृ’त्यू आहे. म्हणजे म’र’ण कुणालाच नाही. त्यामुळे आईच्या आठवणीत तिला आई सोबत जगावं लागेल.

योगीताने तिच्या सोशल मीडिया वरुन आईसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करून भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हयात ती म्हणाली “माफ कर आई मी तुला वाचवू शकले नाही.

See also  "तुझी प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते..." प्रिय पत्नीसाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ही रोमॅन्टिक पोस्ट तुम्ही पाहिलीत का...

मी अजूनही वाट बघतेय कि मला ह्या वाईट स्वप्नातून कोणीतरी उठवावे. मला वाटत नाही कि मी तुझ्याशिवाय जगू शकेल” योगीताच्या ह्या पोस्टवर कलाकांरांनसोबत चाहते देखील भावुक झाले आहेत.

तर कमेंट्स मधून कलाकार मंडळी आणि योगिताच्या चाहत्यांनी तिला बळ देण्याच काम केल आहे. योगीताच्या आईच्या आत्म्यास चिरशांति लाभो हीच ईश्वरचारणी प्रार्थना. कारण योगिता ला आता सध्या धीर देण्याची गरज आहे. जेणेकरून यातून सावरून ती पुन्हा लढायला सज्ज होईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close