बापमाणूस मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे कोरोनाने झाले निधन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोरोची परिस्थिती आता खूप अवघड होतं चाललेली आहे. आता कलाकार लोकं ही यात अडकत जाऊ लागले आहेत. बॉलिवूड मध्ये तर अभिनेते अभिनेत्री नयांचे कुटुंबचे कुटुंब बेतू राहिले आहेत. दीपिका पादुकोन या प्रसिद्ध अभिनेत्री चं तर पूर्ण कुटुंब तिच्या सहित सं’क्र’मि’त आलेलं आहे. तर अश्यात मराठी मध्ये काय चांगली परिस्थिती नाही ये. सुवरत जोशी हा आज कोरोना सं’क्र’मि’त आलेला आहे. तर आत्ताच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चं कोरोनाने नि’ध’न झालं आहे.

navbharat times

आता आपाल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री नेमकी कोण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात. एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री आपल्यातून गेली आहे. जीची झुं’ज अयशस्वी ठरली आहे. तिने अनेक मालिकेत काम केलेले आहे. आणि ती घराघरांत पोचलेली आहे.

See also  'तुला पहाते रे' मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री करत आहे या हिंदी मालिकेत काम, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

त्यात कोरोना ने काय द’म काढला नाही. कोरोनाने अक्षरशः थै’मा’न घातलं आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्य लोकं असो किंवा कलाकार प्रत्येकाला कोरोनाचा फ’ट’का बसत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बि’घ’ड’त चालली आहे.

Abhilasha Patil

एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक कलाकरांनी आपला जीव ग’मा’व’ला आहे. अशातच आणखी एक दु:खद माहिती समोर आली आहे. ‘बापमाणूस’ या मराठी मालिकेतील अष्टपैलू कलाकार अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने नि’ध’न झालं आहे.

अभिलाषा पाटील या मराठी मधील एक अष्टपैलू कलाकार होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठी मालिकांमध्येच नव्हे तर मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली आहे.

See also  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल...

abhilasha patil passed away due to covid 19

अभिलाषा या अभिनेत्री मे फक्त मराठी मध्ये च नाहीतर हिंदी मध्येही आपल्या कामाचा डं’का वाजवला होता. तिला तिथेही प्रसिद्ध झाला होती. पण काळाने घा’त केला.

मराठीतील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘बापमाणूस’ मध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला होता. यामध्ये त्यांनी अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या आईची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी बायको देता का बायको, प्रवास यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. अभिनेत्री पल्लवी पाटीलने देखील अभिलाषा यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वि’ळ’खा वाढला आहे. त्यामुळे शासनाने लॉ’क’डा’ऊ’न’चा पर्याय निवडला आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व शुटींग बंद करण्यात आल्या आहेत. आणि म्हणूच कलाकार शुटींग साठी परराज्यात गेले आहेत. त्याप्रमाणेच अभिलाषा सुद्धा शुटींगच्या निमित्ताने बनारसला गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांची प्रकृती बि’घ’ड’ली होती.

See also  ‘मुलगी झाली हो’ मधील या मुख्य कलाकारालाच कोरोनाची बाधा, मालिकेची चिंता वाढली...

म्हणून त्यांनी परत मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये येऊन त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांनतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रु’ग्णा’ल’या’त दाखल करण्यात आलं होतं. त्या चार दिवस ICU मध्ये सुद्धा होत्या. मात्र अखेर त्यांचा कोरोनाशी ल’ढा अपयशी ठरला. काळ त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इंडस्ट्री मध्ये अनेकांनी ती जाण्याने दुःख व्यक्त केलेले आहे. कारण तिचा स्वभाव ही खूप साधा होता. सगळ्यांना सांभाळून घेणारा. त्यामुळे अश्या गुणवान अभिनेत्री ची कमी कधीच भरून न निघणारी आहे. त्यामुळे अश्या हरहुन्नरी अभिनेत्री ला स्टार मराठी कडून भावपुर्ण श्रद्धांजली.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment