“तुझ्यात जीव रंगला” फेम पाठक बाईंचा नवा अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पहा पाठक बाईंचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

खूप कमी अश्या मालिका असतात टेलिव्हिजन इंडस्ट्रीत की ज्या प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात. मनात घर करतात त्या मालिका आणि त्यातील कलाकार. मग ती मालिका हिंदी असो किंवा मराठी. अश्याच एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री बाबत आपण जाणून घेणार आहोत. जी मालिका कोल्हापूर च्या मातीचा लहेजा घेऊन आली.

218094900 551956782504557 7046076168435922362 n

नक्कीच आता आपल्या पक्के लक्षात आलं असेल की कोणत्या मालिकेबद्दल आपणास बोललं जातं आहे. झी मराठी वर मागे तुझ्यात जीव रंगला ( tujhyat jiv rangla ) ही राणा दा आणि पाठक बाई यांच्या जोडीची मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. घराघरात पोहचली होती. या जोडीला तर खूप प्रेम दिलं चाहत्यांनी. म्हणजे अजूनही काही कमी प्रेम नाही. कारण त्यांच्या कामाची ताकत सशक्त होती.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार आहे लग्न बंधनात, नवरदेवाचे नाव आणि काम ऐकून थक्क व्हाल!

राणा दा तर लोकप्रिय आहेच; पण त्याच्या जोडीला असणारी पाठक बाई. जिने खूप प्रसिद्धी मिळवली. कारण तिच्या निरागसता असलेल्या अभिनयावर चाहत्यांनि प्रेमच तेवढं केलं. पाठक बाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच, अक्षया देवधर. ( akshya devdhr )

218384325 171275518328060 1643016556507616735 n

अक्षया देवधर ही मूळची पुण्याची. तिचा जन्म ही शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यनगरीत. लहानाची मोठी ती इथेच झाली. तिला लहानपणी पासूनच अभिनयाची खूप आवड होती. मग हीच आवड तिने तरुण पणात जोपासायला सुरुवात केली. आता अभिनय करायचं म्हंटल्यावर तिने आधी नाटकाचे धडे घेतले. आणि हळूहळू डेव्हलप करत गेली.

आणि मग अशीच तिला पाठक बाईंची भूमिका करण्याची संधी चालून आली आणि संधीचं तिने सोनं केलं. या दरम्यान च्या काळात सगळ्याच चाहत्यांना काही समोरा समोर भेटून बोलणं , संवाद साधणे शक्य होत नसल्याने ती सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर सक्रिय राहायला लागली. तिला चाहते ही तिथे खूप फोल्लो करायला लागले. तीही चाहत्यांना तिथे उत्तरं द्यायला लागली.

See also  फँड्री चित्रपटातील 'जब्या'चा येतोय हा नवीन चित्रपट, ही नवीन अभिनेत्री देखील आहे जोडीला, चित्रपटाचे नाव...

219204549 331366251880418 321370370419086445 n

आता आपल्याला प्रश पडला असेल की एवढं सगळं का सांगितले ? तर त्याचं कारण असं की हीच अंजली म्हणजेच अक्षया सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. तिचे सतत वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तिने या काळात बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँड साठी फोटो शूट सुद्धा केलेलं आहे.

पण यावेळी तिचे असलेलं फोटो शूट जरा हटके आणि खूप सुंदर आहे. तिच्या या व्हायरल होत असलेल्या फोटोवर चाहत्यांनी खूप उत्तम कॉमेंट केलेल्या आहेत. तिने हे सर्व फोटो सासवड येथे काढलेले आहेत.

217568572 538288514012960 6246680563335412206 n

या फोटोग्राफी मधल्या फोटोत तिने निळा आणि गुलाबी लहेंगा परिधान केलेला आहे. त्यावर काही ज्वेलरी सुद्धा आहेत. तिचं हे रूप खूप पसंत केलं जातं आहे. आणि याच कारणामुळे ती पुन्हा चर्चेत आलेली आहे.

See also  "अग्गबाई सासूबाई" फेम या अभिनेत्रीचे आत्ताचे फोटो पहिले तर म्हणाल हि आहे कोण? पहा नेटकरी काय म्हणतायत...

अक्षया देवधर ( akshaya devdhar ) ही खरचं एक खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिचं काम ही अजूनही सशक्त होत चालले आहे. तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

218094900 551956782504557 7046076168435922362 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment