“माहेरची साडी” या चित्रपट मराठी अभिनेत्री अलका कुबल आधी सलमानच्या या अभिनेत्रीला ऑफर केला होता, पण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही वर्षांपूर्वी मराठी मध्ये एक चित्रपट आला होता, ज्याने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः र’डवले. एवढ्यावरच थांबला नाही चित्रपट तर मनात घर करून गेला कायमचाच. कारण आजही या मराठी चित्रपटाला काही वयोवर्ग म्हणजे त्याकाळचे चित्रपट पाहणारा पाहत असतो.

जेवढं आपण ज्या सिनेमाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे, माहेरची साडी. होय एक प्रसिद्ध मराठी चित्रपट. तर आता आपण म्हणाल की या सिनेमाचं काय मध्येच तर झालं काय की सध्या एका गोष्टी ची चर्चा चालू आहे.

ती म्हणजे माहेरची साडी ज्या अभिनेत्री ने अभिनय करून लोकप्रिय केला त्या अलका आठवले यांना नाहीतर सलमान खानच्या या अभिनेत्रीला ऑफर झाला होता. आता ही गोष्ट व्हायरल किंवा चर्चेत येण्यासारखीच आहे की नाही ? आता अनेकांना सलमान खान ची ती अभिनेत्री नेमकं कोण हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली असेल. तर मग चला जाणून घेऊ सविस्तर.

See also  "कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही" अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद?

माहेरची साडी मध्ये प्रमुख भूमिका केली होती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका आठले हिने. तिच्या अभिनयाने तर खरे चित्रपट यशाच्या शिखरावर गेला. सोबतीला साथ द्यायला होता भाऊ म्हणून भूमिका बजावणारा अजिंक्य देव. प्रेक्षकांना अलका त्या रोल मध्ये खूप फिट वाटली; म्हणून तर सिनेमा एवढा गाजला. पण आता सलमान ची अशी कोणती अभिनेत्री आहे जिला ऑफर झाला होता हेही बघावेच लागेल.

माहेरची साडी हा सिनेमा विजय कोंडके यांनी दिग्दर्शन केलेला आहे. त्यांच्या उत्तम कामामुळे सिनेमा हिट झाला हे खरे; पण त्यांची स्त्री प्रमुख भुमिकेकरीता पहिली पसंती होती सलमान खानच्या चित्रपटातून लोकप्रिय झालेली हिंदी अभिनेत्री भाग्यश्री. होय, जी भाग्यश्री ही पडद्यावर हिंदी मधील आदरणीय अभिनेत्री अलका आठले म्हणून शकतो. म्हणजे काय तर निरागसता किंवा तश्या पद्धतीचा अभिनय किंवा भूमिका करण्यात ती उत्तम होती.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

salman khan bhagyashree in maine pyar kiya

मैने प्यार किया या सलमानच्या सिनेमातून रसिकांना आपल्या निरागस अभिनयाने वेड लावले. भुरळ घातली. भाग्यश्री ने आपल्या अभिनय कारकीर्द अठराव्या वयात सुरु केलेली आहे. त्यावेळी तिने मैने प्यार किया हा सिनेमा केला. तिचं वय खूप कमी होते आणि दिग्दर्शक विजय कोंडके ही आधी कमी वयाच्या अभिनेत्री लाच प्राधान्य देणार होते; म्हणून त्यांनी भाग्यश्री ला ऑफर दिली होती;

पण काही कारणांमुळे ती अलका कुबल कडे आली. या सर्वांना स्टार मराठी न्यूज कडून पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा. असेच उत्तम काम करत रहा. वाचको आज एवढच पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि वाचत रहा स्टार मराठी.

See also  'छत्रपती ताराराणी' यांच्यावर आधारित चित्रपटात छत्रपती ताराराणी साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment