मराठी अभिनेत्री अश्विनी भावेचे अमेरिकेतील आलिशान घर पाहिले आहे का? घराचे फोटो पाहून थक्क व्हाल…
सध्या सोशल मीडियावर परदेशात राहणारी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. तिचा सोशल मीडियावर आणि घराघरांत एक चांगलाच चाहता वर्ग आहे. याआधी तिने खूप कामे केलेली आहेत; पण आता मात्र ती आपल्या नवऱ्या सोबत तिकडे अमेरिकेत राहत आहे.
तिथे राहून सुद्धा ती आपली संस्कृती, परंपरा हे सोडत नाहीये. तर आता तिचा एकदोन दिवसांपूर्वी चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. झाडे लावण्याचा. तर आता ती अभिनेत्री कोण ? हे जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता लागून असेल तर चला जाणून घेऊयात.
त्या अभिनेत्री चं नाव आहे अश्विनी भावे. चला मग तिच्या बद्दल जाणून घेऊयात काही गोष्टी आणि तिच्या घराविषयी. मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली.
काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबं’ध’ना’त अ’ड’क’ल्या’नं’त’र अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं.
त्यांनी काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केला.पण आता पुन्हा त्या संसारात रमलेल्या आहेत. आणि आपल्या अमेरिकेच्या घरी आहेत. तिथे त्या सुरक्षित काळजी घेऊन राहत आहेत.
अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकतात. त्यांच्या ध्यानीमनी, मांजा या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्यांचे चाहते ही खूप आहेत.
इतकेच नाही तर सोशल मीडियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. अश्विनी भावे यांच्या या फोटो, व्हिडिओंमधून आपल्याला त्यांच्या घराची झलक पाहायला मिळते. त्यांचे घर मोठाले असून त्याचे इंटेरिअर देखील खूपच छान आहे. तसेच घरासमोर प्रशस्त गार्डन देखील आहे.
अश्विनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला पती आणि मुलांसोबतचे फोटो देखील शेअर करत असतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचे पती दिसायला खूपच छान आहेत. तर त्यांना त्यांच्या जीवनाच्या पुढील यशस्वी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.