नेहा पेंडसेनंतर ही मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत वायरल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचा मोसम आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा पेंडसे लग्नबंधनात अडकली तिच्या पाठोपाठ आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. आपल्या अभिनयाने साऱ्यांच मनोरंजन करणारी आणि खळखळवून हसवणारी अशी अभिनेत्री दिशा दानडे विवाहबंधनात अडकली.

neha pendse wedding photos

नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा दानडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

danadedisha 79603545 481520765897989 2188892160051183580 n

‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेत काम केलेली दिशा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. नाटक आणि अनेक मालिकांमध्ये दिशाने आतापर्यंत काम केलं आहे. दिशाने ‘फुलराणी’, ‘गुण्यागोविंदाने’ या नाटकात काम केलं आहे. तर ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत देखील काम केलं आहे.

See also  पाकिस्तानच्या या खेळाडूला झाली कोरोनाची लागण !

danadedisha 64330065 414177112771046 7386277053022171608 n

तिच्या नवऱ्याचे नाव सुहास लखन असून तोदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत असून त्यांच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

suhaslakhan 69644566 477330856445925 7269455011796726884 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment