‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने लग्नानंतर अवघ्या 3 वर्षांतच घेतला घटस्फो’ट, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन दुनियेत कोण कुणावर कधी प्रेम करेल आणि कोण कुणाला कधी सोडून जाईल हे मात्र काहीच सांगता येत नाही. कारण इथं खर प्रेम खूपच कमी जे शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असतं. त्यामुळे लग्न जरी केलं आणि पटलं नाहीतर एकदोन वर्षांत लगेच घटस्फोट घेतला जातो.

घ’ट’स्फो’ट शब्द खूप सोपा वाटायला लागलाय सर्वाना. इंडस्ट्रीत मग मराठी किंवा बॉलिवूड, तेलगू सगळीकडे बरेच अभिनेत्री यांनी आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेले आहेत.

आपण आज अश्याच एका अभिनेत्री बाबत जाणून घेणार आहोत, जी सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. तिने घ’ट’स्फो’ट का घेतला ? नवरा कोण ? अभिनेत्री कोण ? वगैरे वगैरे. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे बॉलीवूड मधील क्वीन अभिनेत्री तापसी पन्नू, संपत्तीची रक्कम जाणून घ्या...

रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय जोडी ३ वर्षातच झालेली विलग: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. कारण ती मालीकातुन ही घराघरात पोहचलेली आहे; पण त्याच सोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने सोशल मीडियावर कार्यरत असते.

आता ती पुन्हा चर्चेत आलेली आहे. मात्र यावेळी ती कुठल्याही पोस्टमुळे नव्हे तर अभिनेता नंदीश संधूसोबत झालेल्या घ’ट’स्फो’टामुळे चर्चेत आहे.

रश्मीने ‘उतरन’ या मालिकेतील सहकलाकार नंदीशसोबत लग्न केलं होतं. कारण त्यांना वाटलं की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. परंतु त्यांचं नातं दिर्घ काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर तीन वर्षातच रश्मीने नंदीशला घ’ट’स्फो’ट दिला.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने आपल्या घ’ट’स्फो’टावर भाष्य केलं. तिने या घ’ट’स्फो’टासाठी नंदीशच्या वर्तनाला जबाबदार धरलं आहे. ती म्हणाली, “नंदीश हा अत्यंत विचित्र प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो वरकरणी खूप शांत आणि सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती वाटतो.

See also  रविंद्र जडेजाची पत्नी आहे या उच्चश्रीमंत व्यावसायिकाची मूलगी, लग्नाआधीच जावयाला दिली होती 1 कोटीची आलिशान कार...

पण तो माझा गैरसमज होता. आमच्या नात्यात समानतेचा दर्जा नव्हता. तो अनेकदा मला अपमानास्पद वागणूक द्यायचा. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण हे नातं टिकू शकलं नाही. अखेर सातत्याने होणाऱ्या मतभेदांना वैतागून मी घ’ट’स्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला.

या घ’ट’स्फो’टा’मुळे मी काही काळ नैराश्येत देखील होते.” रश्मी देसाई ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २००६ साली ‘रावण’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

त्यानंतर ‘परी हू मै’, ‘हंटेड नाईट्स’, ‘अधुरी कहानी हमारी’, ‘दिल से दिल तक’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या.

‘उतरण’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. शिवाय ‘बिग बॉस’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखलाजा’, ‘कॉमेडी नाईट्स’ यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोंमध्येही ती झळकली आहे.

See also  सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध 'ही' साऊथ अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण, जाणून घ्या कोणता आहे चित्रपट...

तिचा पहिला घ’ट’स्फो’ट जरी झालेला असला तरी कलाकारी माध्यमातून तिचे कामे चालू आहेत. ती हिंदी मध्ये जरी काम करत असली तरी ती एक मराठी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment