‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन, इंस्टाग्राम वर पोस्ट केला फोटो…

मराठी कलाकार हे सध्या घराघरात पोचलेली आहेत. मग ते नाटक असो किंवा इतर गोष्टी. सिरीयल मधून सध्या अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. अश्या कलाकाराना सर्व जण ओळखतात. म्हणजे रसिक मंडळी.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHA (@ishackeskar)

मग त्यांनी काहीही सोशल मीडियावर किंवा इतर गोष्टी केल्या तर त्या व्हायरल होतायत. सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्य बदललं आणि ज्यांना हे कळलं त्यांना खूप त्रास होत आहे. आता ती अभिनेत्री कोण चला सविस्तर जाणून घेऊयात.

मराठी अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचं नि’ध’न झालं. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इशाने याबद्दलची माहिती दिली. इशाचे वडील चैतन्य केसकर यांनी २४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHA (@ishackeskar)

वडिलांचा फोटो व त्यासोबत त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहित इशाने हा पोस्ट शेअर केला. इशाच्या जवळच्या व्यक्तीने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “वडिलांच्या नि’ध’नाने इशा पूर्णपणे खचली असून ती सध्या कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

तिच्या वडिलांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांचं नि’ध’न झालं. वडिलांच्या नि’ध’ना’मुळे इशावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHA (@ishackeskar)

जन्म म्हंटलं की मृ’त्यू येणारच. आज आहे तर उद्या नाही. मग कुणी मोठा असुद्या नाहीतर लोकप्रिय कलाकार. यातून सावरण्यासाठी तिला खूप बळ मिळो हीच देवाचरणी प्रार्थना.

जय मल्हार’ या मालिकेतून इशाने छोट्या पडद्यावरील तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी इशाला तिच्या वडिलांनीच प्रोत्साहित केलं होतं.

शेवटी बाप बाप असतो. तो आपला सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून इमानदारीत जीवन जगणाऱ्या कुणालाही तो गेल्यावर जगणं कठीण होणारच.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment