ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे होणाऱ्या नवऱ्या सोबतचे फोटो झाले व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

को’रो’ना काळात एक मात्र खूप जास्त प्रमाणात आढळून आलं. ते म्हणजे लग्न. अनेकांनी या काळात लग्न उरकून टाकले. मग त्यात अभिनेत्री अभिनेते हे कलाकार मंडळी का माघे पडतील ?

त्यांनी सुद्धा लग्न, किंवा काहींनी साखरपुडा अश्या गोष्टी उरकल्या आहेत. मग त्यात बरीच नावं आपल्याला घेता येतील. अभिज्ञा भावे, कार्तिकी गायकवाड सारख्या अनेक अभिनेत्री ने आपलं वैवाहिक जीवनात प्रवेश केलेला आहे. यात आता अजून एका नावाची भर पडणार आहे. ते म्हणजे मराठी मधील एका तरुण अभिनेत्रीची.

Advertisement

IMG 20201124 184918

जी आपल्या सर्वांना खूप परिचित आहे. ती तिच्या करियर मध्ये बऱ्यापैकी सध्या यशस्वी आहे. आणि इथून पुढेही होईल असं दिसून येत आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे मयुरी वाडेकर. होय, मराठी अभिनेत्री मयुरी.

See also  'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेंची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्री हुन ही सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!
Advertisement

आता आपल्याला प्रश्न पडले असतील, की कधी आहे ? कुठली आहे ? कुठे राहते वगैरे वगैरे. कारण या गोष्टी कळल्या तर बाकीच्या कळ्तील. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

IMG 20201124 184945

Advertisement

मयुरीच्या वडील आणि आईचं नाव, गजानन आणि संगीता वाडेकर असं आहे. तिच्या आई वडिलांच्या सपोर्ट मुळे तर ती इथपर्यंत येऊन पोहचू शकलेली आहे. असे तिनेही कित्येकदा कबूल केलेलं आहे. खरचं आई वडील यांची सावली असली की संकटाचं कसलचं ऊन लागत नाही.

तिचा जन्म 9 जुलै 1997 मध्ये इचलकरंजी येथे झाला होता. जेकी कोल्हापूर जिल्ह्यात येतं. तिला लहानपणी पासूनच कला क्षेत्रात काम करण्याची फार आवड होती. जी आता मोठेपणात तिने करियर म्हणू शकतो निवडलं आणि ती आता फिट आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे पडलीये या मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...
Advertisement

IMG 20201124 185006

तिने इंजिनिअरिंग केलेलं आहे. तिचा सर्वात्कृष्ठ आवडता असा अभिनेत्याचे नावे, म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्ववादी. तर तिला दीपिका पदुकोण अभिनेत्री म्हणून फार आवडते. जर ती अभिनेत्री म्हणून नसते तर ती आज एक वाईल्ड फोटोग्राफी करत असते. तिचं पदार्पण झालं ते 35 टक्के काठावर पास चित्रपट मध्ये भूमिका करून.

Advertisement

पुढे तिने 4 दिवस सासूचे, गणपती बाप्पा मोरया सारख्या सिरीयल ही केल्या. आता मयुरी कायमस्वरूपी लग्न बंधनात अडकणार आहेस. पोतदार म्हणून आडनावाच्या मुलासोबत ती लग्न करणार आहे. आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल, की तो पोतदार नेमकं आहे तरी कोण ? ज्याचा आणि मयुरीचा स्वतःचा फोटो अपलोड केला आहे. ती इंस्टा ग्रामवर सतत कार्यरत असते.

See also  "कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही" अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद?

IMG 20201124 185019

Advertisement

त्यामुळे तिने एक दोन दिवस आधी पोस्ट टाकल्यावर कळत आहे. की तिची तयारी लग्नाची झालीय. आता त्या मुलाचं नाव जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला तिच्या इंस्टा ग्राम सर्च करून पाहावं लागेल. मयुरी आणि होणाऱ्या नवऱ्यास खूप खूप शुभेच्छा !..

Advertisement

Leave a Comment

close