मराठमोळी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात.! श्वेता शिंदेचे फोटो झाले व्हायरल….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार भरपूर लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत, त्यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी जाणून घेताना चाहते आणखीन उत्सुक होत असतात.हे कलाकार काय करत आहेत, किंवा त्यांचे सुख व त्यांचे दुःख सर्वकाही वाटून घेण्यासाठी चाहते नेहमीच तयार असतात. काहींच्या आयुष्याची कथा ही पडद्यावर झळकणाऱ्या कथांपेक्षा आकर्षक असते. पण काही कथा या खूप विचार करायला लावणाऱ्या असतात. त्यातील त्यांच्या जोडीदाराची साथ देखील आपणाला स्पष्ट जाणवते.अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी दोन लग्न केली आहेत.

दुसरे लग्न करून आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे, अशीच एक मराठमोळी अभिनेत्री जिने स्वतः दुसरे लग्न करून आयुष्यात नव्याने सुखाची बहर आणली आहे. मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून श्वेता शिंदे हिची सर्वत्र खास ओळख आहे. नुकताच हिने दुसरं लग्न केले आहे, अभिनेत्री सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. तिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या लग्नाचे आहेत. फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शिवाय नवरीबाईचा खास लुक अनेकांना खूप आवडला आहे.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो...

मित्रहो हा फोटो तिच्या खऱ्या आयुष्यातील नाही, झी मराठी वाहिनीवर एक कार्यक्रम सुरू झाला आहे “बँड बाजा वरात” यामध्ये तिने हा लुक धारण केला होता. यामध्ये श्वेता शिंदेचे पुन्हा एकदा लग्न करून देण्यात आले आहे, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हायरल फोटो मोठ्या प्रमाणावर लाईक्स केले जात आहेत. तसेच चाहत्यांच्या अनेक निरनिराळ्या कमेन्ट यावर येत आहेत. हा फोटो पाहूं अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे, सर्वाना वाटत आहे की अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

पण मित्रहो श्वेता शिंदे हिने दुसरे लग्न केले नाही, तिने हे लग्न आपल्या पतीसोबतच केले आहे. यामध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत, त्यांची ही जोडी नव्याने लग्नाच्या बोहल्यावर चढली असल्याने नात्यातील प्रीतीत चांगलीच भर पडली आहे. अनेकांना यावर प्रश्न उपस्थित झाले होते, सर्वाना वाटले होते की अभिनेत्री श्वेता हिने आपल्या पहिल्या पतीला सोडून दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे चाहत्यांनी आश्चर्यकारक कमेन्ट दिल्या होत्या. मात्र या बातमीने सर्वानाच फसवले व एक गोड मजा केली आहे.

See also  नवरी थेट हसत- हसत निघाली सासरी, तिला पाहून मंडपातील लोक झाले हैराण, जाणून घ्या कारण...

सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्री श्वेताला नव्याने शुभेच्छा दिल्या जात आहेत, व अभिनंदन सुद्धा दिले जात आहे. त्यांच्या जोडीचा फोटो अतिशय सुंदर दिसत आहे, नवरीच्या रुपात श्वेता खूपच गोड आणि देखणी दिसत आहे. त्यांच्या आयुष्याला पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात होऊन प्रेमात भर पडत राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment