प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या व्हायरल फोटोवर या अभिनेत्याने केली अशी कॉ’में’ट कि…

मराठी माध्यमातून छोट्या पडद्यावर, चित्रपट आणि नाटकात काम करणारी एक मराठी अभिनेत्री आहे, जी खूप यंग आहे. तिचे लाखो चाहते आहेत.

त्या अभिनेत्री चं नाव आहे, ऋता दुर्गुळे. होय खूप सुंदर आणि निरागस असणारी ऋता नेहमीच चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झालेले आहेत. जे एका कामाच्या सेटवर चे आहेत.

आणि त्या व्हायरल झालेल्या फोटोवर मराठी मधील एका फिट आणि हि’ट अश्या तरुण अभिनेत्याने कॉमेंट्स केल्या आहेत. ज्या सध्या खूप व्हायरल होत आहेत. आणि चर्चेच्या विषय ठरत आहेत. आता तो अभिनेता कोण आणि त्याच्या अश्या कोणत्या कॉमेंट की ज्यामुळे सध्या चर्चा चालू आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही सध्या एका सेटवर अभिनेत्री म्हणून काम करत आहेत. तेव्हा तिथले काही फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले होते.

ज्यात ती डोळ्यावर गॉगल लावून एकदम ह’ट’क्या मु’ड मध्ये दिसत आहे. त्यावर सुवरत जोशी या मराठी अभिनेत्याने कॉमेंट्स करून असं लिहिलेलं आहे, की तुझं बरय, निवांत ये.

मजा करता. तर ही अशी कॉमेंट केल्याने सध्या तिचे फोटो व्हायरल होत आहेत. सुवरत जोशीच्या कॉमेंट सोबत. ऋता लवकरच एका वेबसिरीज वर दिसणार आहे, ज्यात ती प्रमुख भूमिका साकारत आहे. आता ती वेबसिरीज कोणती अद्याप हे मात्र कळू शकलेलं नाही.

सगळं अजून गुलदस्त्यातचं आहे. ऋता च्या चाहत्यांना आता कसलीच वाट पाहायची गरज नाही. कारण ती आता लवकरचं त्यांच्या भेटीला येणार आहे.

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात पदार्पण केल्या पासून ती खूप चांगलं काम करत आहे. तिचा अनन्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या चाहत्यांचया भेटीस येणार आहे. ऋता दुर्गुळे ला पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment