या मराठमोळ्या अभिनेत्री ठरल्या महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षित महिला, ३ नंबरची अभिनेत्री तर…
ओह..काय तिची अदा, तिची एक झलक पाहून सारे होती फीदा. काय तिचा तोरा, रुबाबचं तिचा न्यारा. मादक नखशिखांत सौंदर्याची ती मनमोहिनी. तिने पाहताच क्षणी माझ्या हृदयाची तार छेडली. मित्रांनो हे सर्व वर्णन आपण बॉलीवुड अभिनेत्रींच्या बाबतीत हमखास ऐकतो.
परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री देखील कोणत्याही गोष्टीत मागे नाहीत बरं का… प्रत्येक गोष्टीत त्या बरोबरीची टक्कर देतात. मग आकर्षक दिसण्याच्या बाबतीत तरी त्या कशा बरं मागे राहतील. महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर व आकर्षक दिसणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामधील तुमच्या काळजाचं पाणी करणारी अभिनेत्री कोणती आहे, हे तुम्हीच ठरवा.
तेजश्री प्रधान : या लिस्टमध्ये पहिल्याच क्रमांकावर असणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आहे. “होणार सून मी या घरची” ह्या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचलेली तेजश्री हिला तर आपण सर्वजण ओळखतो. नाजूक साजूक सौंदर्याने व आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने लाखो चाहत्यांना घायाळ केले आहे.
पल्लवी पाटील : अभिनेत्री पल्लवी पाटील हिचा बो’ल्ड लुक तर सर्वांना मोहातच पाडतो. आपल्या अभिनयाची छाप तर तिने फॅन्सच्या मनावर उमटवली आहे. मनमोहक व आकर्षक सौंदर्याच्या यादीत पल्लवीने दुसरा क्रमांक पटकावला.
नेहा खान : “झी” मराठी वाहिनीवरील ‘दे’व’मा’णू’स’ या मालिकेत एसीपी दिव्या हिची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा कान. अतिशय कमी कालावधीत तिने प्रेक्षकवर्गावर आपल्या सौंदर्याची व अभिनयाची अफलातुन छाप उमटवली आहे.
मीरा जगन्नाथ : “येऊ कशी तशी मी नांदायला” या प्रसिद्ध मालिकेतील मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने चौथा क्रमांक मिळवला आहे. मराठमोळ्या पारंपारीक लुकमध्ये तर चाहत्यांच्या काळजाची तार छेङते.
नयना मुके : अभिनेत्री नयना मुके ही ह्या यादीत पाचव्या स्थानी आहे. तिचे बो’ल्ड लुकिंग फोटोज् पाहून तर कुणीही तिच्यावर घायाळ होईल. नयना ही सोज्वळ व सालस सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.
रसिका सुनिल : “माझ्या नवऱ्याची बायको” या सुप्रसिद्ध मालिकेत आपल्या नौटंकी अभिनयाने व मॉडर्न लुकने सर्वांना स्वतःकडे आकर्षित करणारी ‘श’ना’या’ या भूमिकेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रसिका सुनिल. हिने या लिस्टमध्ये सुद्धा आपली बाजी मारली आहे.
तन्वी मुंडले : नवतारका तन्वी मुंडले ही अभिनेत्री या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. अप्रतिम सौंदर्याची ही नटरंगी नार आपल्या अभिनयाने चाहत्यांना मोहीत करते.
पूजा बिरारी : “स्वाभिमान” या मालिकेत दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री पूजा बिरारी. सोशल मीडियावरील तिच्या बो’ल्ड व ग्लॅ’म’र’स फोटोज् मुळे तिचे आकर्षक सौंदर्य आपल्याला समजते.
गौतमी देशपांडे : झी मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेली “माझा होशील ना” या मालिकेत आपला दिमाखदार अभिनय दाखवणारी व मनमोहक सौंदर्याची अभिनेत्री गौतमी देशपांडे. हिने तर अखंड महाराष्ट्रातील प्रेक्षकांना स्वतःकडे आकर्षित केले आहे.
रुपाली भोसले : बिग बॉस मराठी मध्ये अभिनेत्री रुपाली भोसले हिला आपण सर्वांनीच ओळखले. सध्या ती “आई कुठे काय करते” या मालिकेत काम करत आहे. मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसले ही ग्लॅ’म’र’स लुक मध्ये देखील कमालीची दिसते.
पूर्वा शिंदे : अभिनेत्री पूर्वा शिंदे ही या लिस्टमध्ये अकराव्या क्रमांकावर आहे. गव्हाळी रंगाचे मखमली सौंदर्य असलेली पूर्वा आपल्या बो’ल्ड लुकनेच सर्वांना आकर्षित करते.
ईशा केसकर : अभिनेत्री ईशा केसकर हिला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. तिच्या अभिनयाची तर कमालच आहे. त्यामुळे तिचे देखील लाखो चाहते आपल्याला पाहायला मिळतील.
पूर्णिमा ङे : अभिनेत्री पूर्णिमा ङे ही ह्या लिस्टमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे. सोशल मीडियावर पूर्णिमाचे अदाकारी फोटोज् पाहून ती किती ग्लॅ’म’र’स राहते, याचा आपण अंदाज लावू शकतो.
विदुला चौगुले : “जीव झाला वेडापिसा” या मालिकेतून प्रत्येक घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले. अतिशय लहानशा वयातच तिने आपल्या अभिनयाच्या करियरला सुरूवात केली. तर आता एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.
गायत्री दातार : अभिनेत्री गायत्री दातार हिने खूप कमी कालावधीतच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांचे मन जिंकले. तिच्या निरागस सौंदर्याने व मधुर बोलण्याने चाहते तिच्यावर आकर्षित होतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.