हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अचानक झाली सिनेसृष्टीतुन गायब, आता करत आहे हे काम…

मराठी सिनेसृष्टीत अनेक नामांकित अभिनेत्री आहेत. ज्यांनी स्वतःच्या अभिनयाने व सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या हृ’द’या’व’र अफलातुन जादू केली. मात्र काही कारणास्तव त्या अशाप्रकारे इंडस्ट्रीमधून गायब झाल्या की त्यांचा काही थांगपत्ताच लागेना.

2015 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “बुगडी माझी सांङली गं” यामधून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मानसी मोघे हिने पदार्पण केले. या हिट चित्रपटानंतर 2016 मध्ये ती आणखी एका चित्रपटात झळकली.

EFcYDHfETirtCHLcwMP444fFF8PVYp5ksdMvfxkUP9RCO13VBwjKAxPGVdG9 1253E36Jc6yANE2w0JREFRJsonklL xO6j9IUt0KUFemg8PcIUanRgu7xv f3Qss5NoJbfN

तसेच त्यानंतर ती पुन्हा कधीच चित्रपटात काम करताना दिसली नाही. तर सध्या ती मॉडेलिंग करत आहे, हे आपल्याला तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे समजते. त्याचप्रमाणे ती लवकरच वूट वरील “ख्वाबों के परिंदे” या वेबसिरीज मध्ये झळकणार आहे.

अभिनेत्री मानसी मोघे ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. त्यामुळे ती आपले लेटेस्ट नवनवीन फोटोज् नेहमी फॅन्स साठी शेयर करते. नुकतेच तिने आपले लेहंग्यामधील भन्नाट फोटोज् इन्स्टाग्रामवर शेयर केले होते. त्या फोटोज् ला चाहत्यांची प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.

See also  या मराठमोळ्या अभिनेत्री ठरल्या महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षित महिला, ३ नंबरची अभिनेत्री तर...

manasimoghe22

फॅशनच्या दुनियेत सर्वांत विशेष समजला जाणारा मिस दिवा 2013 चा किताब मानसी मोघे हिने मिळवला होता. त्याचप्रमाणे मानसीने रशियात पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत ती टॉप 10 मध्ये होती.

अभिनेत्री मानसी मोघे हिने 2015 साली अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपटसृष्टीतून पदार्पण केले. “बुगडी माझी सांङली गं” या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.

DHfmo04P9s9Ff9GuBO YQ3CvGFHhaS8XuzX 4KaF1MbRWilfM slWGP7LFjS47X

तिच्यासोबत अभिनेता कश्यप परुळेकर हा मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट संपूर्णपणे लावणीप्रधान होता. त्यामुळेच तर या चित्रपटात तिने एकूण सात लावण्या केल्या होत्या. परंतु या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर पुरेसे यश मिळाले नाही.

त्यानंतर 2016 साली “ऑटोग्राफ” या चित्रपटात सुद्धा ती झळकली होती. पण मागील दोन वर्षांपासून ती मराठी सिनेसृष्टीतून गायब झाली आहे. तर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटोशू’ट आणि मॉडेलिंगचे फोटोज् आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात.

See also  ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा'या'ळ...

41181660

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close