ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
सध्या कोरोनाचा माहोल चालू आहे. ज्यात काळजीपूर्वक शासनाने दिलेले नियम पाळून लोकं आपलं जीवन जगत आहेत. हे जीवन जगत असताना लोकं लग्न सुध्दा खूप करत आहेत. मग यात कलाकार मंडळी का बरं उगाच मागे पडतील ? बरेच कलाकार सध्या लग्नाच्या बेडीत अडकत आहेत.
त्यात सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर किंवा सुयश टिळक किंवा अजूनही बरेच आहेत. त्यात आता अजून एका अभिनेत्री ची भर पडणार आहे. जिचं नाव काय आहे हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल ? तर चला मग जाणून घेऊ सविस्तर.
जी अभिनेत्री आता लग्नाच्या बेडीत अडकली आहे तिचं नाव आहे मयुरी वाडेकर. होय ही तीच मयुरी आहे जिचे मागे नवऱ्या सोबतचे फोटो खूप व्हायरल झाले होते. ती लग्न करणार असं कळलं होतं तर तिने लग्न केल्यानंतर चे फोटो टाकलेले आहेत. आणि सोबत कॅपशन पण. पण ही मयुरी नेमकं काय म्हणाली ?
तर मयुरी ने लग्न झालेल्या नवऱ्या बरोबर फोटो टाकून खाली अशी कॅपशन लिहिली आहे की आवडत्या माणसा बरोबर किंवा आवडत्या व्यक्ती बरोबर लग्न केल्यावर किती भारी वाटते ना ? आयुष्यभराची साथ. तर असं तिचा कॅपशन आहे. आणि त्या सोबत फ़ोटो. हे सगळं तिने तिच्या इन्स्टाग्राम च्या अकौंट वर टाकलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न हा नक्कीच पडला असेल की मयुरी च्या खऱ्या आयुष्याबद्दल सांगा ? कारण ते कळलं तर या गोष्टी ला अर्थ राहील ना ?
मयुरी वाडेकर चा जन्म 9 जुलै 1997 मध्ये इचलकरंजी येथे झाला होता. इचलकरंजी हे तसे एक सुधारित खेडे. जेकी कोल्हापूर जिल्ह्यात येतं. प्रत्येक माणसाला जसं लहानपणी पासून एखादी गोष्ट आवडते तशी तिला लहानपणी पासूनच कला क्षेत्रात काम करण्याची फार आवड होती. जी आता मोठेपणात तिने करियर म्हणू शकतो निवडलं आणि ती आता फिट आहे. ज्यात तिचं सध्या खूप उत्तम काम चाललेलं आहे. जे लोकांना आवडत आहे. चाहतेही सोशल मीडियावर तिला तिचे चांगलेच फोल्लो करतात.
मयुरीच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीची माहिती घेणं ही खूप गरजेचं आहे. लोकप्रिय अभिनेत्री मयुरीच्या वडीलांचं नाव गजानन आणि आईच नाव संगीता आहे. ती नेहमीच म्हणते. की मी माझ्या आई वडिलांच्या सपोर्ट मुळे तर इथपर्यंत येऊन पोहचू शकलेली आहे.
असं सगळेच म्हणतात. कारण आईवडील सर्वांचे खूप मदत करत असतात. मित्रानो ! खरचं आई वडील यांची सावली असली की संकटाचं कसलचं ऊन लागत नाही. त्यांच्या सावली खाली आयुष्य निर्मळ बनतं. ग्रेट होतं.
या कलाक्षेत्रात तिचं पदार्पण झालं ते 35 टक्के काठावर पास चित्रपट मध्ये भूमिका करून. त्यातली भूमिका चांगलीच गाजली म्हणून तर खरं तिला ओळख मिळाली. पुढे मग तिने 4 दिवस सासूचे, गणपती बाप्पा मोरया सारख्या सिरीयल ही केल्या. ज्यात ही तिच्या भूमिका गाजू लागल्या. कौतुक आणि ओळख वाढतच गेली. ओळख जास्त वाढली की कामे आणि सम्मान दोन्ही मिळतं.
मयुरीच्या आवडी निवडी म्हणजेच आवडता अभिनेता वैभव तत्ववादी आणि सिद्धार्थ चांदेकर त्याच सोबत आवडती अभिनेत्री दीपिका पदुकोण. तर अश्या हरहुन्नरी मयुरी ने लग्न केलं आहे. तर तिला तिच्या या लग्नाच्या आणि पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा. दोघेही सुखी रहा. बाकी तुम्ही वाचत रहा स्टार मराठी.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.