मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेची सख्खी बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तर आपण ओळखतोच. नेहा हिने मराठी सिनेसृष्टीसह हिंदी मध्ये सुद्धा आपला बोलबाला निर्माण केला. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या हृदयावर अफलातुन जादू केली होती. अभिनेत्री नेहा पेंडसे ही मनमोहक सौंदर्यासोबतच ग्लॅ’मरस व बो’ल्ड लुकमुळे प्रसिद्धीत राहते.

KD

खूपच कमी लोकांना हे माहित आहे की, अभिनेत्री नेहा पेंडसे हिला एक बहीण देखील आहे. तिचे नाव मीनल पेंडसे असे आहे. 1999 साली रिलीज झालेला मराठी चित्रपट “बिनधास्त” हा तर तुम्हांला आठवत असेलच ना… या चित्रपटात मीनल पेंडसे हिने उत्कृष्ट काम केले होते.

मयुरी आणि वैजयंती या दोन्ही मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला ही खु’ना’च्या आ’रो’पा’त कसे फसवते, हे यामध्ये दाखवले होते. यामध्ये शीलाची भूमिका अभिनेत्री मीनल पेंडसे हिने साकारली होती. या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर छान प्रतिसाद मिळाला.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच या अभिनेत्यासोबत केला होता साखरपुडा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

91025903 780566065685690 2348505808508059138 n

या चित्रपटानंतर अभिनेत्री मीनल पेंडसे ही 2002 साली रिलीज झालेल्या “आधारस्तंभ” या चित्रपटात दिसली होती. पण तरीही ती मराठी चित्रपटसृष्टीत काही फारशी रमली नाही. मस्ती आणि किस देश में है मेरा दिल, अमिता का अमित यांसारख्या अनेक हिंदी मालिकेत काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा हिंदी मालिकांमध्ये तिला जास्त वाव मिळाला. त्यामुळे ती हिंदी सिनेसृष्टीत काम करताना जास्त प्रमाणात दिसते.

मीनल पेंडसे हिच्या खाजगी आयुष्याविषयी म्हणायचे झाले, तर तिने नंदकिशोर कुमावत सोबत अरेंज मॅरेज केले. तर हे तिचे दुसरे लग्न आहे. मीनल आणि नेहा यांनी हिंदी मालिकेत अतिशय सुंदर भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळे त्या खूपच फेमस आहेत.

Amita Ka Amit Episode 175 26th September 2013 11 28 screenshot

पण तरीही ह्या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत, हे फारशा लोकांना माहीत नाही. तसेच त्या दोघी फारशा एकत्र पाहायला मिळत नाहीत. अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा “जून” हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तसेच ती सध्या “भाभीजी घर पर हैं ” या मालिकेत काम करताना दिसत आहे.

See also  अखेर 'तारक मेहता...' च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, मालिकेमध्ये झाली दयाभाभींची एन्ट्री...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment