प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील केले खूप हॉ’ट आणि ग्लॅ’म’र’स फोटोशूट, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टीत एकापाठोपाठ केवळ लग्नसोहळाच पा’र पडल्याचं गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळालं आहे. आणि अशा काही गोष्टी सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत राहिल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, एका मराठी अभिनेत्रीने तिच्या हॉ’ट अं’दा’नी सोशल मीडिया पुरता हा’द’र’वू’न सो’ड’ला आहे.

आपल्या बो’ल्ड आणि गो’र्जि’य’स अदांनी घा’या’ळ करणारी ही अभिनेत्री म्हणजे, पल्लवी पाटील. पल्लवी तिच्या सोशल मीडियावरील अनेक बाबींमुळे बऱ्याचदा चर्चेत राहिली आहे. शिवाय क्लासमेट्स, शेटींमेंटल, बाईज – 2, सविता दामोदर परांजपे, यांसारखे दिमाखदार सिनेमे तिने केले आहेत.

80564124

पल्लवी पाटील रसिकप्रेक्षकांच्या भेटीला वेबसिरीज सारख्या प्लॅटफॉर्मवरदेखील आली आहे. “गोंद्या आला रे” ही वेबसिरीज पल्लवी पाटील हिने केली आहे. तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जे काही फोटो शेअर केले आहेत त्या फोटोंची चर्चा सर्व सोशल मीडियावर रंगली आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हा मराठी अभिनेता, दोघांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

पल्लवीच्या अदाकारीमुळे खुप मोठा तरूणाई प्रेक्षकवर्ग तिचा चाहता झालेला आहे. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंवर रसिकप्रेक्षकांच्या लाईक्स आणि वेगवेगळ्या भ’न्ना’ट कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचं पहायला मिळत आहे.

PALLAVI PATIL

पल्लवी पाटील ही अभिनेत्री बऱ्याचदा तिच्या हॉट अदाकारीतील फोटोशुट करून ते फोटोज सोशल मिडियावर अपलोड करत असते. ग्लॅ’म’र’स आणि शर्टासोबतच भारतीय पेहरावाच्या फोटोंमधेही पल्लवी अगदी बो’ल्ड दिसते आहे. तिच्या फोटोंना जी काही पसंती ह’ल्ली मिळते आहे ती निश्चितच अ’फा’ट आहे.

धुळे येथुन आलेल्या पल्लवीने आपलं मराठी सिनेसृष्टीत आज चांगलच पाऊल रोवलं आहे. धुळ्यात जन्मलेली पल्लवी जळगावमधे वाढली आणि पुढे तिने सिनेइंडस्ट्रीमधे पदार्पण केलं. तिने 24, फँटसी यांसारख्या मालिकांमधूनही आपल्या कामाची छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटवली. झी युवाच्या “प्रेम हे” या मालिकेतही ती झ’ळ’क’ली होती. “नाईन एक्स झक्कास” यांच्याकडून घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने ती हळूहळू प्रकाशझो’ता’त आली.

See also  'लागीर झालं जी' मधील विक्याचा संघर्षमयी प्रवास ऐकून विश्वासच बसणार नाही...

PPATIL

पल्लवी पाटील मराठी सिनेसृष्टीत एक उभरता आणि चांगला नवा चेहरा म्हणूनही नावारूपास आलेली अभिनेत्री आहे असं म्हणता येईल. आता भविष्यात तिचे बस्ता, ग्रे, च’क्र’व्यू’ह हे तिन्ही सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याखेरीज ती मागे मोठ्या पडद्यावर ट्रिपल सिट या सिनेमातून दिसली होती.

मुळात पल्लवीने आजवर केवळ टिपीकल साच्यातल्याच भुमिका केल्या आहेत, अशी काहीच गोष्ट नसून तिने एका भयपटातही उत्कृष्ट भुमिका साकारत आपली छा’प रसिकप्रेक्षकांवर उ’म’ट’व’ली आहे. या सिनेमाचं नाव “702 दिक्षीत” असं होतं. भविष्यात पल्लवीचे अनेक सिनेमे आपल्या भेटीला येणार असले तरीदेखील ती सध्या तिच्या अदांनी तरी सर्वांना आजही घा’या’ळ करून सोडत आहे, यात ति’ळ’मा’त्र शं’का नाही.

See also  'तू सौभाग्यवती हो' मधील ऐश्वर्या आहे या प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment