प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब अ’डकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो पाहून थक्क व्हाल!

सध्या लग्नसराई अगदी धू’म’ध’डा’क्या’त चालू आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक कलाकारांच्या लग्नाची गोड बातमी ऐकायला मिळत आहे. अशीच एक मराठमोळी गोजिरी अभिनेत्री प्राजक्ता परब ही सुद्धा आज विवाहबंधनात अ’ड’क’ली आहे.

प्राजक्ता उमेश परब. फुल टू स्टाइलिश, हटके आणि बो’ल्ड लुकिंग, आपल्या चटपटीत अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या का’ळ’जा’व’र घा’व घालणारी अशी तिची ओळख. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ललित 205 तसेच झी युवा वरील प्रेम करा पण मराठीत या सिरीयल मधून प्राजक्ताने आपली अभिनयाची कमान चांगलीच उंचावली.

139548842 1176657642736756 3614836932338737575 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

एवढंच नव्हे तर, शुद्ध देशी मराठीच्या “माझ्या मित्राची गर्लफ्रेंड” या वेबसिरीजमध्येही आपण प्राजक्ताला अप्रतिम भूमिका सादर करताना पाहिलेच आहे. आपल्या करियरची नौका पार लावत असताना अभिनेत्री प्राजक्ता हीने आपल्या एका नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते.

See also  'पाहिले न मी तुला' या मालिकेतील प्रमुख अभिनेता आशय कुलकर्णी या कारणांमुळे झाला होता गायब!

त्यामुळे तिने आपली मेहंदी आणि हळदीचेही सर्व फोटोज् आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत. त्यामुळे तिचे चाहते तिला नवीन आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा व शुभाशीर्वाद देत आहेत.

138564117 860054491426208 8314674875215965775 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

आधीच सुंदर बाहुली सारखी दिसणारी प्राजक्ता ही नववधूच्या वेशात अत्यंत साजिरी- गोजिरी दिसत होती. हळदीच्या पिवळ्या रंगाने जणू तिचे सौंदर्य आकाशातील चमचमत्या चांदणीप्रमाणे चकाकून निघत होते.

प्राजक्ताने आपल्या लग्नात सुंदर न’क्षी’दा’र शालू, पारंपरिक दागिने आणि आपल्या हेअर स्टाईलमध्ये सुंदर गजरे घातले होते. तिच्या या गोड लुकला नववधूचा हा अ’ल्ल’ड नखरा खूपच शोभून दिसत होता.

139007504 197732658721548 7641564706312297169 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

प्राजक्ताने आज अंकुश सोबत सप्तपदी घेतले. अंकुशने जर्नलिजमचे शिक्षण पूर्ण केले असून तो एक ङायरेक्टर आहे. अभिनेत्री प्राजक्ता परबच्या नववधू वेशातील गोंडस आणि मनमोहक फोटोंना सोशल मीडियावर तिचे फॅन्स लाईक आणि कमेंट्स स्वरूपात भरघोस शुभेच्छा देत आहेत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकचा नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

मराठी इंडस्ट्रीमधील प्राजक्ता परब या अप्रतिम व लोभस सौंदर्याच्या अभिनेत्रीला स्टार मराठीतर्फे तिच्या भावी आयुष्यासाठी व सुखी- आनंदी वैवाहिक जीवनासाठी तसेच तिच्या भरघोस यशासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

138662893 454916419225782 4506582137699866155 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close