प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून तुम्हालाही विश्वासच बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीतील आपल्या नखशिखांत सौंदर्याच्या व अप्रतिम अभिनय कौशल्य असणाऱ्या अभिनेत्री या देखील कोणत्याही गोष्टीत मागे नाही बरं का…. बॉलीवुड अभिनेत्रींच्या अफेयर्सची किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या चर्चांना उधाण येते. अगदी तसेच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या देखील चर्चा ह्या सोशल मीडिया व त्यांच्या चाहत्यांमध्ये होतच असतात.

6070b25d4cb3b3ed6234d4e139b1f9e8

Advertisement

एखादी अभिनेत्री जेव्हा आपल्या करियर मध्ये प्रचंड यश मिळवत उंच भरारी घेते. तेव्हा निश्चितच तिच्या वैयक्तिक जीवनाकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. असेच काहीसे हल्ली आपल्या या मोहक अदाकारी अभिनेत्री च्या बाबतीत झाले आहे. “कॉफी आणि बरंच काही”, “मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी”,”व्हॉटस्अप लग्न” अशा अनेक चित्रपटांतून तिने आपला अभिनय सादर केला आहे, अशी अभिनेत्री ‘प्रार्थना’ ‘बेहरे’.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांचे कोरोनाने झाले नि’धन...

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा पती कोण आहे, हे तुम्हांला ठाऊक आहे का हो… हे खूपच कमी लोकांना माहीत आहे की, साऊथ चित्रपट सृष्टीमधील नामवंत ङिस्ट्रिब्युटर ‘अभिषेक’ जावकर’ हा प्रार्थनाचा पती आहे. कित्येक चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन देखील त्याने केले आहे. त्याचप्रमाणे “ङब्बा ऐस पैस”,”सॉल्ट आणि प्रेम” यांसारख्या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती सुद्धा केली आहे.

Advertisement

Prarthana Behre Actress Wedding Photos

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि तिचा पती अभिषेक जावकर हे दोघेही इंङस्टीमधील एक क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. हे दोघेही अगदी परफेक्ट असून नेहमी एकमेकांना ते समजून घेतात. विवाहबंधनात अडकण्याआधी प्रार्थना व अभिषेक हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.

Advertisement

कालांतराने यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले व हे कपल आयुष्यभरासाठी सात बंधनात बांधले गेले. प्रार्थना बेहरे ही आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच एक्टिव असते. त्यामुळे ती आपल्या पतीसोबतचे फोटोज् पोस्ट करत असते.

See also  "महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर" च्या स्पर्धकाला प्रसिद्ध मराठी उद्योजक प्रेक्षकाने दिलीय नोकरी, पण ठेवलीय ही भन्नाट अट...

62970307

Advertisement

प्रार्थना च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती लवकरच आपल्याला ‘छूमंतर’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. आपल्या करियरची सुरुवात तिने “झी टिव्ही” वरील ‘प’वि’त्र’ ‘रि’श्ता’ या मालिकेतून केली होती. तर “जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा” या मराठी चित्रपटातून पदार्पण करत आपल्या चाहत्यांच्या मनात तिने घर केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "अग्गंबाई सूनबाई" मधील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच बो'ल्ड, तिचे ग्लॅमरस फोटोज् पाहून घायाळ व्हाल...
Advertisement

Leave a Comment

close