प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे घर आहे खूपच आलिशान, पहा तिच्या घराचे मनमोहक फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही आपल्या सौंदर्याच्या व अभिनयाच्या जोरावर नेहमीच प्रसिद्धीत झळकत असते. प्रार्थना ही आपल्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात एक्टिव असते. त्यामुळे ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात नेहमी असते. आपले लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज ती फॅन्ससाठी शेयर करते.

674b6d3c37e954505b4d02e51d7b04d5

ह’ल्ली’च इन्स्टाग्रामवर तिने आपला एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे वेधलेले आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, या व्हिडिओ मध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नसून तिच्या आलिशान घरातील सुंदर व्ह्यूची झलक पाहायला मिळते.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक अफलातून व्हिडीओ शेयर करत लिहिले आहे की, “लाइफ”. या व्हिडिओ मध्ये तिच्या घरातील लिव्हिंग रूममधून सुंदर मनमोहक असा व्ह्यू पाहायला मिळतो आणि त्या दृश्याचा आनंद प्रार्थना अगदी मनमोकळेपणाने अनुभवत आहे.

या व्हिडिओ मध्ये छान समुद्र आणि नारंगी आकाशातील काळे काळे ढग पाहायला मिळतात. पावसाळ्यातील ते नयनरम्य दृश्य प्रार्थनाच्या घरातून पाहायला मिळत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने शेयर केलेल्या या व्हिडिओला सर्वाधिक पसंती मिळत आहे. तसेच तिचा हा व्हिडिओ फॅन्सला देखील खूप आवडला आहे. इतकंच नव्हे तर या व्हिडिओवर फक्त चाहत्यांनीच नव्हे तर कित्येक सेलिब्रिटींनी सुद्धा लाइक व कमेंट्स केल्या आहेत.

See also  अभिनेते अरुण कदम मुलीचा नुकताच झाला साखरपुडा, साखरपुड्याचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

त्याचप्रमाणे याआधी प्रार्थनाने सुद्धा तिच्या आलिशान घराची झलक फोटोज् आणि व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. अभिनेत्री प्रार्थनाचे हे घर मुंबईतील अत्यंत आलिशान व अप्रतिम आहे. या घराची सुंदर सुंदर पेंटिंग्जने तिने सजावट केली आहे.

हेच नव्हे तर प्रार्थना बेहरे हिने स्वतःच्या हाताने एका भिंतीवर चित्र रेखाटले आहे. त्याचे फोटोज् देखील तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केले होते. तसेच प्रार्थना बेहरे ही बरेचदा घरातील निरनिराळ्या जागी फोटोशूट करते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केले ट्रॅडीशनल फोटोशुट, सगळीकडे रंगलीये तिच्या हिरव्या ड्रेसची चर्चा...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment