या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत आली रस्त्यावर राहायची वेळ, जाणून घ्या काय आहे खरे कारण…

.

लॉकडाऊन मुळे अनेकांचं जगणं बदललं. काही शहरातून गावात राहायला आले. तर काही शहरातच काळजी घेऊन राहायला लागले. मनोरंजन क्षेत्रात तर खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यात सगळ्या मालिकेच को-वि-ड मुळे शूटिंग बंद करण्यात आलं होतं. यामुळे पाच सहा महिने अनेक कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यात सुदैवाने महाराष्ट्र सरकारने नवीन नियम घालून देऊन शूटिंग करण्यास परवानगी दिली, आणि त्यामुळे पुन्हा अनेक मालिकेचं शूटिंग चालू झालं.

त्यात सगळे कलाकार काळजी घेऊ लागले. सेटवर स्वच्छता पळू लागले. पण झालं असं की सेटवर एकाच ठिकाणी सगळ्या कलाकार यांची राहण्याची सोय मात्र करता येत नसल्याने अनेकांचे आता हाल होत आहेत. को-रो-ना मुळे शूटिंग बंद पडलं तेव्हा कलाकार यांना घर चालवणं कठीण होऊ लागलं आणि ज्यांना को-रो-ना काळात शूटिंग करून अभिनय करण्याची संशी मिळाली अश्यांना राहण्याची जागा मिळत नाही आहे.

को-रो-ना व्हा-य-र-स ने भारतात शिरकाव केला आणि त्यामुळे सगळा भारत लॉक झाला. सगळं काम थांबलं गेलं. त्यात मनोरंजन क्षेत्र आलच. त्यामुळे काय झालं की कलाकार यांना मालिका बंद झाल्याने आपापल्या घरी जावं लागलं. आता ज्याचं घर मुंबईत आहे ते आपापल्या घरीच गेले. पण जे मुंबई बाहेरचे आहेत त्यांचं काय ? त्यांनी मुंबई सोडून आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला.

अश्यात पाच महिने गेले. सरकारने परवानगी दिली आणि शूट सुरु झालं. पण मग मुंबई बाहेरून आलेल्या अभिनेते अभिनेत्री यांना राहण्याची व्यवस्था करण जड जाऊ लागलं. कारण को-रो-ना च्या भीतीमुळे मुंबईत कुणीच घर भाड्याने देत नव्हतं. त्यात मराठी मालिकेत प्रसिद्ध झालेली एक अभिनेत्री ही अडकलेली आहे.

झी युवा वर लोकप्रिय झालेली मालिका साजणा मधील प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीवर आता कुठं राहावं हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. साजणा मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा बिरारी ला राहायला घर मिळत नसल्याने ती खूप परेशान आहे. पूजा लॉक डाऊन चे नियम पळून मुंबईत घर शोधत हिंडत आहे.

तरी तिला घर मिळत नाही. रूम सुद्धा मिळत नाहीत. आता तर तिला कंटाळा आल्याच ती म्हणते. आता को-रो-ना आला त्यात आम्हा कलाकरांचा काय दोष ? आम्ही आता राहण्यासाठी काम करण्यासाठी चांगली जागा शोधतो आहे. ती उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्याचे मालक को-रो-ना व्हा-य-र-स ला घाबरून आम्हाला देत नाहीत.

पूजा आता ओलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत दिसत आहे. तिची ही भूमिका ही प्रेक्षकांना फार आवडत आहे. मालिकेच्या सेटवर जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न होत नाही. कारण तिथं आधीच काही कलाकार राहत आहेत.

ती म्हणते की जरी सगळं काही चालू झालं असलं तरी अजून मानसिकतेत बदल व्हायला खूप वेळ लागणार आहे. अनेक लोकांना काळजी घेऊन राहू असं सांगून सुद्धा काही परिणाम होत नाही. तर मग कसं करायचं. मला किंवा माझ्या इतर अनेक कलाकार यांना यातून मार्ग काढण्यासाठी कुणी मार्गदर्शन करू शकेल का ? कारण आपण मदत केली नाहीतर माझ्या अडचणी फार वाढतील. अश्या प्रकारे ततिने भावना व्यक्त केल्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment