फोटोमधील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
सध्या लॉ’क’डा’उ’न मुळे अनेक कलाकार अभिनेते अभिनेत्री या घरीच आहेत. त्यामुळे त्यांचं सोशल मीडियावर कार्यरत राहण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अश्यात चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खऱ्या आयुष्यात काय काय चाललंय हेही माहीत पडतंय. अनेक आजच्या अभिनेत्रीचे लहानपणी चे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
ज्या आता चित्रपट सृष्टी गाजवत आहेत. असाच एका अभिनेत्री चा नुकताच लहानपणी चा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जी आज अभिनेत्री म्हणून खूप लोकप्रिय आहे तर तिच्या बद्दल जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. आता एका चिमुकलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी अनपट आहे.
रश्मी ने आज पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. ज्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडलेल्या आहेत. प्रत्येक भूमिका कश्या पध्दतीने वेगळी होईल यावर ही तिचं खूप लक्ष असतं.
रश्मीने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. रश्मीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही रश्मीच्या अभिनयाची खासियत.
रश्मीने तिच्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. स्वभावाला औ’ष’ध नाही. गाठीभेटी या नाटकांमध्ये तिने काम केले. यानंतर ती सुवासिनी मालिकेत झळकली होती. ‘पुढचं पाऊल,’ ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये रश्मीने काम केले. कुलस्वामिनी’ या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
रश्मीचा पती अमित खेडेकर हा देखील अभिनेता आहे. अमित हा देखील अभिनेता असून त्याने हृदयांतर, हिरकणी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
रश्मी सध्या आई माझी काळुबाई मालिकेत आर्याची भूमिका साकारते आहे. आधी ही भूमिका वीणा जगताप साकारत होती. वीणाने ही मालिका हेल्थ इश्यूमुळे सोडली असे या सिरीअलच्या टीमकडून सांगण्यात आलं होते. रश्मी सोशल मीडियाच्या माध्यामातून फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.
तिचा आई माझी काळूबाई मधील भूमिका ही खूप गाजत आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग ही खूप वाढला आहे. तिचे घराघरांत फॅन्स तयार झालेले आहेत. तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.