सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू लॉ’कडा’ऊन मध्ये करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल! म्हणाल रिंकू हे…
सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी लोकं खूप कार्यरत आहेत. कारण त्यांना सध्या काही कामे ही नाहीत. कारण शूटिंग सध्या बं’द आहे नि त्यामुळे आता हे कामे करणे सध्या सेलिब्रिटी लोकांना गरेजची होऊन बसलेलं आहे. कारण त्याशिवाय पर्याय नाही.
फॅन्स साठी तरी करावं लागतं. त्यामुळे बॉलिवूड आणि मराठी मधील अनेक अभिनेत्री अश्या आहेत की ज्यांनी आपापल्या सोशल मीडियावर चर्चेत येणारे फोटो शेयर केले आहेत.
मराठी मध्ये सगळ्यांच्या चर्चा करण्याचा विषय ठरणारी एकच अग्रेसर आणि लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. ती म्हणजे रिंकू राजगुरू. होय सैराट फेम रिंकू. तर तिने नुकताच सोशल मीडियावर काही वाचत असलेले फोटो शेयर केले आणि क्षणार्धात ते व्हायरल ही झाले. कारण तिचे लाखो चाहते आहेत. तर नेमका कोणता फोटो ते सविस्तर जाणून घेऊयात.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत ती लॉ’क’डा’ऊ’नमध्ये सध्या काय करत आहे हे तिने सांगितले आहे.
रिंकूने पोस्ट केलेल्या फोटोत ती पुस्तक वाचताना दिसत असून एक गोंडस मांजर तिच्या मांडीवर दिसत आहे. रिंकूचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ पाच तासांत 44 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला असून सामान्यांसोबत सेलिब्रेटींनी देखील या फोटोवर कमेंट केली आहे. प्रार्थना बेहेरेने सो क्यूट असे लिहिले आहे.
सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी तिचा अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने काहीच दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रिंकू राजगुरू सध्या हिंदी मध्येही मोठ्या अभिनेत्या सोबत काम करत आहे. तिला अनेक कामे मिळत आहेत. कारण ती एक सशक्त अभिनेत्री कडे वाटचाल करत आहे. तिला तिच्या या भावी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.