मराठी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे खूपच जवळच्या व्यक्तींचे झाले नि’धन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘क’ला’का’र’ हा खरंच खूप वेगळा असतो. तो जसा चेहऱ्याने दिसतो, तसा तो आतून मुळीच नसतो. त्याचं वैयक्तिक जीवन जर आपण बारकाईने पाहिले, तर आपल्याला त्याच्या आयुष्यातील दुःख, त्याचे खरं रूप निश्चितच समजेल.

Shreya Bugde Actress From Chala Hawa Yeu Dya 2

म्हणून तर मित्रांनो कला आणि तिला साकारणारा अवलिया यांचा जुळणारा ताळमेळ म्हणजे कलाकार. तसेच स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील सर्व दुःख विसरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कलाकार हा काही निराळाच असतो नाही का….

महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगङे ही देखील एक अशीच अनोखी कलाकार आहे. कारण स्वतःवर दुःखांचा एवढा ङोगर कोसळला असूनही ते सर्व काही एका बाजूला ठेवून ती आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. “चला हवा येऊ द्या” च्या सेटवर ती दुःख मागे सारून हजर तर झाली. पण अखेरीस तिच्या अश्रुंचा बांध फु’ट’ला.

See also  ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मधील अनिरूद्धची खरी बायको आहे खूपच सुंदर, जणू सौंदर्याचे वरदानच प्राप्त आहे…

सध्या जयपूर मध्ये “चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमाचे शूटिंग सुरू आहे. यामध्ये अभिनेता स्वप्निल जोशी याचा खास भाग सध्या चर्चेत आहे. यामध्ये स्वप्निल ने स्वतः श्रेया बुगङे सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. तेव्हा स्वप्नील जोशी ने सांगितले की, कॉमेडी क्वीन श्रेया बुगङे ही सध्या कोणत्या कठीण प्रसंगातून जात आहे.

नुकतेच कोरोनामुळे श्रेया बुगङे च्या दोन लाडक्या मावशींचे नि’ध’न झाले. फक्त 24 तासांतच तिच्या दोन्ही मावशींनी जगातून निरोप घेतला. स्वप्निल जोशी जेव्हा श्रेया सोबत बोलत होता, तेव्हा ती म्हणाली की, माझ्या दोन्ही मावशींना कोरोनाचा सं’स’र्ग झाला होता.

Chala Hawa Yeu Dya actress Shreya Bugde

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आमच्या घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे अवघ्या 24 तासांतच माझ्या दोन्ही मावश्या कायमच्या हे जग सोडून गेल्या.

See also  बिगबॉस फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई लोकूरचे लग्नानंतर देवकार्याचे फोटो झाले व्हायरल..

मी त्या दोन्ही मावशींची खूप लाडकी होते. परंतु त्या दोघीही अशा अचानकपणे आम्हांला सोडून जातील, असा विचार आम्ही स्वप्नात सुद्धा केला नव्हता. त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा ध’क्का आहे. हे सांगताना श्रेया बुगङे हिचे ङोळे पाणावले.

Shreya Bugde Biography CareerAgeWeightHeight Profile

अभिनेत्री श्रेया बुगङे हिचे पाणावलेले ङोळे पाहून सर्वांना खूप वाईट वाटले. मात्र स्वतःचे दुःख विसरून ती आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली, हे पाहून तिचे सर्वांनी खूप खूप कौतुक केले. नुकताच मदर्स ङे झाला. तेव्हा श्रेया ने आपल्या या इन्स्टाग्रामवर आई व मावशी सोबतचा एक फोटो शेयर केला होता. त्या सोबत कॅप्शन मध्ये तिने “मावशी तू आईसमान होती. तू तर आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवले.” असे लिहिले होते.

See also  "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेतील खट्याळ देवकी साकारणाऱ्या अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment