सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवड मधील घरात चाहत्याने घातला धू’माकूळ, त्या गोंधळात तिचे वडील झाले खूप ज’खमी..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सेलिब्रिटीज म्हटलं की त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी फॅन्स हे नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे सेलिब्रिटीजचे चाहते हे आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी, आपल्या मनातील त्यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अगदी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतात.

यासाठी ते काहीतरी स्पेशल करून दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा मग बरेचदा त्यांना त्रा’स देऊन त्यांच्या मनात भी’ती निर्माण करतात. असचं काहीसे या अभिनेत्रीच्या बाबतीत सुद्धा झाले आहे.

71821136

मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्याची मोहक अदाकारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पिंपरी चिंचवड मधील घरी एका अ’ज्ञा’त व्यक्तीने ज’बरद’स्ती’ने घु’स’ण्या’चा प्रयत्न केला आहे. ही अज्ञात व्यक्ती सोनाली कुलकर्णी हिच्या घरात तर घु’स’ली, पण मला प्लीज तुमच्या राहू द्या व मी सोनालीचा खूप मोठा फॅन आहे. असे देखील म्हणत होती.

See also  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल...

यादरम्यान सोनाली हिच्या वडिलांनी मोहन कुलकर्णी यांनी त्या अ’ज्ञा’त व्यक्तीला रो’ख’ण्याचा अ’तोनात प्रयत्न केला. त्यामुळे या झ’टा’प’टी’त ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात ज’ख’मी झाले आहेत. या घ’ट’ने’नंतर त्यांनी ताबडतोब पो’लि’सां’त जाऊन त’क्रा’र केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पो’लि’सां’नी आपल्या ता’ब्या’त घेतले आहे.

Sonalee Kulkarni movie on Maharani Tarabai

घडलेला हा ध’क्का’दायक प्रकार पाहून सोनालीचे कुटुंब खूप घा’ब’र’ले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आताच लग्न केले आहे. तर सध्या ती आपल्या पतीसोबत दुबईत वास्तव्यास आहे. तिच्या अनुपस्थितीत त्या अ’ज्ञा’त व्यक्तीने घरी येऊन हा सगळा गों’ध’ळ घातला आहे. त्यामुळे सोनाली खूप चिं’ते’त आहे.

नामांकित कलाकारांचा आपल्या विविध चाहत्यांशी नेहमी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना सांभाळताना कलाकारांना अक्षरशः तारेवरची क’स’र’त करावी लागते. इतर ठिकाणी चाहत्यांना सांभाळणे, तर त्यांना जमते. परंतु थेट घरी अ’ज्ञा’त व्यक्तीने अशा प्रकारे गों’ध’ळ निर्माण केल्याने ही अतिशय चिं’ता’ज’न’क बाब आहे.

See also  कालपासून तिची खूपच आठवण येते, जितेंद्र जोशीने केल्या आठवणी शेयर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment