प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितेय? नवरा करतो हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

या जीवनात जगत असताना कुणाच्या जोड्या कधी आणि कुणासोबत जुळतील याचा काहीच अंदाज लावता येणार नाही. म्हणजे बघा ना कला इंडस्ट्री तर अशी आहे की एकत्र सिनेमात कामे केली की लगेच त्यांची डेटिंग सुरू होतं.अ’फे’य’र होतं आणि नंतर एकतर ब्रे’क’अ’प नायतर लग्न.

71324561

पण काहींच्या बाबतीत असं ही आहे की ज्यांचे अभिनेत्री म्हणून आत्ता या क्षेत्रात चांगला द’ब’द’बा आहे आणि त्यांची लग्ने झालेली आहेत. अश्यांच्या बऱ्याच जणींच्या आयुष्यात बॉयफ्रेंड पासून लग्नापर्यंत हा काय कुणी कलाकार नाही आहे.

आणि प्रेम करायला काही लागत नाही. तसं एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे जिच्या नवऱ्या आणि खऱ्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की तिचं नाव काय ? तर चला जाणून घेऊयात.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, लग्नाचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल...

81289460

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छा’प पा’ड’ली. तिच्या नवऱ्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला असून तिने त्याचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्पृहाने तिच्या पतीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, माझ्या या आवडत्या व्यक्तीचे अभिनंदन करायला खरं तर मला उ’शी’र झाला आहे. त्याला गेल्या आठवड्यात बेस्ट डिजीटल मार्केटिंग प्रोफेशनल हा पुरस्कार मिळाला. 2020 हे वर्षं आमच्यासाठी खूपच कठीण होते. तो घरून न कं’टा’ळ’ता काम करत असताना मी त्याला पाहिले आहे.

65148415

त्याला कितीही त्रा’स झाला तरी त्याने त्याची त’क्रा’र केली नाही. पण त्याने मलाच सगळ्या स’म’स्ये’तू’न बाहेर प’डा’य’ला मदत केली. तो आता एका नव्या कंपनीमार्फत त्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. त्याच्यात देखील त्याला यश मिळेल यात काही शं’का नाही. मला तुझा प्रचंड अभिमान आहे.

See also  "आई कुठे काय करते" मधील अरुंधतीच्या आयुष्यात होणार 'या' अभिनेत्याची एंट्री, पाहा कोण असेल तिचा हा नवा मित्र...

स्पृहाच्या पतीचे नाव वरद लघाटे असून स्पृहा आणि वरद यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. २००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अ’ड’क’ले. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होता. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे व’ळ’ला आहे.

spruha joshi Varad Laghate

तर असं आहे स्पृहा जोशी या लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा. खूप भारी जोडी आहे. त्याची आधी पत्रकारिता आणि आता मार्केटिंग क्षेत्रातील कामे चालु आहेत. त्याला नाटक आणि बाकी माहीत नाही. तरिही तो तिला खूप प्रेम करून आजपर्यंत तुलाही कुणी अडवणार नाही. तर स्पृहा जोशीला पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडुन खूप शुभेच्छा !…

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार या नव्या शो मध्ये, शो चे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment